लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
नितीश राणा आमच्यासाठी 'मॅचविनर' : केन विल्यमसननं केलं कौतुक - Marathi News | IPL 2025: Nitish Rana is a 'matchwinner' for us: Kane Williamson praises him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नितीश राणा आमच्यासाठी 'मॅचविनर' : केन विल्यमसननं केलं कौतुक

Nitish Rana: चेन्नईवर सहा धावांनी मिळविलेल्या विजयात नितीश राणाची आक्रमक फटकेबाजी निर्णायक ठरली, तो आमच्यासाठी मॅचविनर असल्याची प्रतिक्रिया न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसन याने व्यक्त केली. ...

IPL 2025 Points Table After MI vs KKR Match: मुंबई इंडियन्सची मोठी झेप; चेन्नई सुपर किंग्जला धक्का - Marathi News | IPL 2025 Points Table Updated After MI vs KKR 12th Match Mumbai Indians Jumped To Sixth Place In The Table While Kolkata Knight Riders Has Slipped To bottom RCB DC LSG And GT Top 4 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Points Table After MI vs KKR Match: मुंबई इंडियन्सची मोठी झेप; चेन्नई सुपर किंग्जला धक्का

पहिल्या दिमाखदार विजयासह मुंबई इंडियन्सच्या संघानं केकेआर अन् सीएकसेकसह चार संघांना टाकले मागे ...

CSK Unwanted IPL Record : रैना शिवाय १८० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करणं जमेना! - Marathi News | IPL 2025 Shameful Record Chennai Super Kings Never Chase A Target Of More Than 180 Runs In IPL Without Suresh Raina | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK Unwanted IPL Record : रैना शिवाय १८० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करणं जमेना!

ज्याची भीती होती तेच झालं अन् १८० धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जचा संघ पुन्हा कमी पडला. ...

अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर 'या क्रिकेटरला डेट करतेय मलायका? चर्चांना उधाण - Marathi News | Malaika Arora is dating with cricketer kumar sangakkara ipl 2025 photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर 'या क्रिकेटरला डेट करतेय मलायका? चर्चांना उधाण

अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कोणत्या क्रिकेटरला डेट करतेय मलायका? फोटो व्हायरल ...

IPL 2025: नवख्या रियान परागच्या 'त्या' निर्णयामुळे 'धोनी मॅजिक' फेल, CSKचाही पराभव - Marathi News | IPL 2025 RR vs CSK Riyan Parag master stoke giving last over to sandeep sharma when ms dhoni ravindra jadeja batting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: नवख्या रियान परागच्या 'त्या' निर्णयामुळे 'धोनी मॅजिक' फेल, CSKचाही पराभव

MS Dhoni Riyan Parag, IPL 2025 RR vs CSK: धोनी-जाडेजा ही अनुभवी जोडी मैदानात असूनही राजस्थानने सामना जिंकला ...

IPL 2025: रियान परागला BCCIचा दणका! CSK विरूद्धच्या विजयानंतर बसला १२ लाखांचा दंड - Marathi News | IPL 2025 RR vs CSK Rajasthan Royals Captain Riyan Parag fined Rs 12 lakhs as BCCI slams him for slow over rate | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: रियान परागला BCCIचा दणका! CSK विरूद्धच्या विजयानंतर बसला १२ लाखांचा दंड

Riyan Parag, IPL 2025 RR vs CSK: कर्णधार म्हणून रियान परागला पहिलाच विजय मिळाला पण त्यासोबत त्याला मोठा धक्काही बसला ...

IPL 2025 RR vs CSK शिवम दुबेचा अप्रतिम कॅच घेत रियान परागनं फिरवली मॅच - Marathi News | IPL 2025 RR vs CSK Riyan Parag Superb Catch Of Dismiss Shivam Dube Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 RR vs CSK शिवम दुबेचा अप्रतिम कॅच घेत रियान परागनं फिरवली मॅच

रियान परागनं शिवम दुबेचा कॅच घेतला अन् सामना राजस्थानच्या बाजूनं फिरला.  ...

IPL 2025 RR vs CSK : ऋतुराजनं फिफ्टी मारली, धोनी लवकर आला; तरी रिझल्ट राजस्थानच्या बाजूनं लागला - Marathi News | IPL 2025 RR vs CSK Rajasthan Royals Beats Chennai Super Kings By 6 Runs And Register First Win This Season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 RR vs CSK : ऋतुराजनं फिफ्टी मारली, धोनी लवकर आला; तरी रिझल्ट राजस्थानच्या बाजूनं लागला

राजस्थान रॉयल्सच्या संघाचा पहिला विजय ...