लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
"कोण जिंकतं यानं फरक पडत नाय...", CSKचा पराभव अन् चाहत्यांकडून धोनीचं 'ते' ट्विट व्हायरल - Marathi News | After Chennai Super Kings lost to Rajasthan Royals in IPL 2023, CSK fans hit back at critics by going viral with MS Dhoni's tweet  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"कोण जिंकतं यानं फरक पडत नाय", CSKचा पराभव अन् धोनीचं 'ते' ट्विट व्हायरल

IPL 2023, CSK vs RR : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जचा राजस्थान रॉयल्सकडून पराभव झाला. ...

IPL 2023: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या जर्सीच्या रंगात बदल, लाल नव्हे तर 'या' रंगाची असेल जर्सी; महत्त्वाचं कारण  - Marathi News | RCB will be playing the Green match on 23rd April against RR for green initiatives this year for the betterment of the environment  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या जर्सीच्या रंगात बदल, लाल नव्हे तर 'या' रंगाची असेल जर्सी; महत्त्वाचं कारण

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) जर्सीत मोठा बदल होणार आहे. बंगळुरूचा संघ आतापर्यंत लाल जर्सीत खेळताना दिसला आहे, पण... ...

IPL 2023, CSK vs RR: १५ वर्षात जे घडलं नव्हतं ते आताच का घडलं? MS Dhoni प्रामाणिकपणे केली चूक मान्य... - Marathi News | MS Dhoni led CSK lost to Rajasthan Royals in Chepauk Ground in 15 Years Captain MSD explains reason confess mistakes | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :१५ वर्षात जे घडलं नव्हतं ते आताच का घडलं? MS Dhoni प्रामाणिकपणे केली चूक मान्य...

MS Dhoni Chennai Super Kings, IPL 2023: राजस्थानने १५ वर्षांनी चेन्नईला चेपॉकवर पराभूत केलं ...

IPL 2023: CSK वरील विजयादरम्यान संजू सॅमसनकडून मोठी चूक, झाली कारवाई, पुन्हा चुकल्यास येईल थेट बंदी  - Marathi News | IPL 2023: Big mistake from Sanju Samson during win over CSK, action taken, repeat mistake will lead to ban | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK वरील विजयादरम्यान संजू सॅमसनकडून मोठी चूक, झाली कारवाई, पुन्हा चुकल्यास येईल बंदी 

IPL 2023, CSK Vs RR: आयपीएलमध्ये काल रात्री झालेल्या अटीतटीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपरकिंग्सला अवघ्या ३ धावांनी पराभूत केले. मात्र धोनीच्या संघाला रोखताना राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनकडून मोठी चूक झाली आहे. ...

राजस्थान रॉयल्सने मिळवला अव्वल स्थानी कब्जा; लखनऊ दुसऱ्या क्रमांकावर, पाहा Points Table! - Marathi News | IPL Points Table: Rajasthan Royals climb at the top of the IPL 2023 table | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थानने मिळवला अव्वल स्थानी कब्जा; लखनऊ दुसऱ्या क्रमांकावर, पाहा Points Table!

IPL Points Table: एकुण ४ सामन्यात ३ विजय मिळवत ६ गुणांसह राजस्थान आता गुणतालिकेत अवल्ल स्थानी आहे. ...

CSK Vs RR: १ चेंडू ५ धावा, स्ट्राइकवर MS धोनी; अखेरच्या क्षणी संदीप शर्माचा तो निर्णय अन् राजस्थानचा विजय - Marathi News | CSK Vs RR: Rajathan Royals Fast Bowler Sandeep Sharma Said I wanted to deliver yorkers in the last over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१ चेंडू ५ धावा, स्ट्राइकवर MS धोनी;अखेरच्या क्षणी संदीप शर्माचा तो निर्णय अन् राजस्थानचा विजय

CSK Vs RR: चेन्नईला सामना जिंकण्यासाठी एका चेंडूत ५ धावांची आवश्यकता होती. तसेच स्टाइकवर धोनी होता. ...

CSK Vs RR: माही मार रहा है....; व्ह्यूवरशिपच्या यादीत धोनीचा जलवा, जिओ सिनेमावर केला रेकॉर्डब्रेक - Marathi News | CSK Vs RR: Jio Cinema Viewership Reaches 2.2 Crores When MS Dhoni Was Smoking Sixes During CSK again RR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माही मार रहा है....; व्ह्यूवरशिपच्या यादीत धोनीचा जलवा, जिओ सिनेमावर केला रेकॉर्डब्रेक

CSK Vs RR: राजस्थानविरुद्ध धोनीने चेन्नईचा कर्णधार म्हणून २००वा सामना खेळला. ...

IPL 2023 CSK vs RR: चेन्नईला शेवटच्या चेंडूवर दिली मात, तरीही संजू सॅमसनला बसला लाखोंचा फटका - Marathi News | Ipl 2023 CSK vs RR Rajasthan Royals captain sanju samson fined slow over rate against Chennai super kings MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नईला शेवटच्या चेंडूवर दिली मात, तरीही संजू सॅमसनला बसला लाखोंचा फटका

कोणत्याही कर्णधाराला विजयानंतर असे काही घडावे असे वाटत नाही, पण IPLच्या प्रत्येक हंगामात अशा दोन-तीन घटना घडतच असतात. ...