शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. Read More
IPL 2023, Rajasthan Royals vs Lucknow Super Giants Live : राजस्थान रॉयल्सने कमी लक्ष्य आहे, म्हणून लखनौ सुपर जायंट्सला गृहित धरले आणि तेच महागात पडले. ...
IPL 2023, RR vs LSG : श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे सहा महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे आणि त्याच्याजागी भारतीय संघात संजू सॅमसनचा समावेश करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे. ...
IPL 2023:कामगिरीत सातत्य नसलेल्या लखनौ सुपर जायंट्सला विजयी पथावर पोहोचायचे झाल्यास अव्वल स्थानावर काबीज असलेल्या राजस्थान रॉयल्सला नमविण्यासाठी बुधवारी सर्वच आघाड्यांवर दमदार कामगिरी करावी लागणार आहे. ...