लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
"माझ्यासाठी यशस्वी सर्वकाही आहे", चाहतीची खास पोस्ट; राजस्थानच्या फ्रँचायझीने दिली दाद - Marathi News | he is everything for me, posted by a fan for Yashasvi Jaiswal and the Rajasthan Royals franchise reacted  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माझ्यासाठी यशस्वी सर्वकाही आहे! चाहतीची खास पोस्ट; IPL फ्रँचायझीने दिली दाद

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. ...

११ चौकार, १२ षटकार! संघ गंभीर, Riyan Parag खंबीर; कर्णधाराने कुटल्या १५५ धावा अन्...  - Marathi News | Riyan Parag captain's knock in the Ranji Trophy, smashed 155 runs (86) with 11 fours and 12 sixes. A crazy innings in the team total of 245 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :११ चौकार, १२ षटकार! संघ गंभीर, Riyan Parag खंबीर; कर्णधाराने कुटल्या १५५ धावा अन्... 

रणजी करंडक स्पर्धेत सोमवारी रियान परागची ( Riyan Parag ) कॅप्टन्स इनिंग्ज पाहायला मिळाली. ...

पान टपरी चालवणाऱ्या बापाच्या लेकाला ५.८ कोटींची लॉटरी; राजस्थान रॉयल्सची मोठी बोली - Marathi News | IPL Auction 2024 : Rajasthan Royals grab Shubham Dubey for INR 5.80 crore, know about vidarbha middle order batter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पान टपरी चालवणाऱ्या बापाच्या लेकाला ५.८ कोटींची लॉटरी; राजस्थान रॉयल्सची मोठी बोली

या कोट्याधीशांच्या पंक्तित आता विदर्भाचा शुभम दुबे ( Shubham Dubey ) जाऊन बसला आहे. ...

IPL Auction Live: ६.८० अन् ७.४० कोटी! ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड अन् रोवमन पॉवेल मालामाल - Marathi News |  IPL Mini Auction 2024 Live Updates In Marathi Australia's Travis Head was signed by Sunrisers Hyderabad for Rs 6.80 crore while Rajasthan Royals bought Rovman Powell for Rs 7.40 crore  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६.८० अन् ७.४० कोटी! ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड अन् रोवमन पॉवेल मालामाल

IPL Mini Auction 2024 Live : आज आयपीएल २०२४ साठी दुबईत मिनी लिलाव प्रक्रिया पार पडत आहे.  ...

राजस्थान रॉयल्सची मोठी खेळी; जेसन होल्डरसह ९ खेळाडू करारमुक्त, बघा कोणाला कायम ठेवले  - Marathi News | IPL 2024 Retention: Rajasthan Royals retained and released players, they has released 9 player including Jason Holder, Joe Root & Obed McCoy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्सची मोठी खेळी; जेसन होल्डरसह ९ खेळाडू करारमुक्त, बघा कोणाला कायम ठेवले 

IPL 2024 Retention: इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी १९ डिसेंबरला लिलाव पार पडणार आहे आणि त्यासाठी रिटेन्शन लिस्ट जाहीर करण्याची आजची शेवटची तारीख आहे. ...

इंग्लंडच्या दोन दिग्गज खेळाडूंची IPL 2024 मधून माघार; पाहा कोणत्या संघांना बसला धक्का? - Marathi News | Joe Root Ben Stokes pulls out of IPL 2024 before Auction CSK MS Dhoni Rajasthan Royals faces setback | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडच्या दोन दिग्गज खेळाडूंची IPL 2024 मधून माघार; पाहा कोणत्या संघांना बसला धक्का?

सर्वच संघांकडून IPL 2024 साठीच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत ...

IPL लिलावापूर्वी खेळाडूंची अदलाबदली; आवेश खानसाठी राजस्थानने स्टार खेळाडूला बाहेर केले - Marathi News | Avesh Khan traded to Rajasthan Royals and Devdutt Padikkal traded to Lucknow Super Giants ahead of ipl 2024 auction   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लिलावापूर्वी खेळाडूंची अदलाबदली; आवेश खानसाठी राजस्थानने स्टार खेळाडूला बाहेर केले

IPL AUCTION 2024 : आयपीएलच्या आगामी हंगामासाठी पुढील महिन्यात लिलाव प्रकिया पार पडणार आहे. ...

रियान परागने ट्वेंटी-२०त रचला इतिहास; असा पराक्रम करणारा पहिला भारतीय ठरला - Marathi News | Riyan Parag becomes the first player in history to score 6 consecutive fifties in T20s | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रियान परागने ट्वेंटी-२०त रचला इतिहास; असा पराक्रम करणारा पहिला भारतीय ठरला

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या रियान परागने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एक खास विक्रम आपल्या नावावर केला. ...