लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
IPL 2024: KKR आणि RR च्या संघात नव्या खेळाडूची एन्ट्री; परदेशी खेळाडूंना मिळाली संधी - Marathi News | IPL 2024 Kolkata Knight Riders name Allah Ghazanfar as replacement for Mujeeb Ur Rahman and Keshav Maharaj joins Rajasthan Royals in place of Prasidh Krishna, read here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR आणि RR च्या संघात नव्या खेळाडूची एन्ट्री; परदेशी खेळाडूंना मिळाली संधी

IPL 2024: सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे. ...

IPL 2024 RR vs DC: दिल्लीने टॉस जिंकला! पंतसाठी ऐतिहासिक सामना, पृथ्वी शॉ पुन्हा बाकावर - Marathi News | Ipl Match 2024 live score RR vs DC Delhi Capitals captain Rishabh Pant won the toss and decided to bowl first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्लीने टॉस जिंकला! पंतसाठी ऐतिहासिक सामना, पृथ्वी शॉ पुन्हा बाकावर

IPL 2024 RR vs DC Live Score Card: आज राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होत आहे. ...

IPL 2024 RR vs LSG: राजस्थानची विजयी सलामी; पूरनची एकतर्फी झुंज; राहुलचा 'क्लास' पण... - Marathi News | Ipl Match 2024 live score RR vs LSG Ipl Match 2024 live score RR vs LSG Rajasthan Royals beat Lucknow Super Giants by 20 runs, KL Rahul and Nicholas Pooran perform well | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थानची विजयी सलामी; पूरनची एकतर्फी झुंज; राहुलचा 'क्लास' पण...

IPL 2024 RR vs LSG Live Score Card: राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध १२ धावांनी विजय मिळवला. ...

IPL 2024 RR vs LSG: कर्णधार संजू एकटा भिडला! राहुलच्या संघाला घाम फोडला, लखनौसमोर तगडे आव्हान - Marathi News | Ipl Match 2024 live score RR vs LSG Rajasthan Royals set Lucknow Super Giants a target of 194 to win, Sanju Samson scores 82 not out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू एकटा भिडला! राहुलच्या संघाला घाम फोडला, लखनौसमोर तगडे आव्हान

IPL 2024 RR vs LSG Live Score Card: आज राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होत आहे. ...

प्रिय रोहित, तुझ्यासारखा कर्णधार भारताला लाभला, हे...! राजस्थान रॉयल्सच्या ट्विटची चर्चा  - Marathi News | IPL franchise Rajasthan Royals puts out heartwarming message for India captain for his gesture towards Ashwin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रिय रोहित, तुझ्यासारखा कर्णधार भारताला लाभला, हे...! राजस्थान रॉयल्सच्या ट्विटची चर्चा 

आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सने आर अश्विनचा व्हिडीओ पोस्ट करून कर्णधार रोहित शर्मासाठी लिहिलेल्या वाक्याची चर्चा रंगली आहे. ...

"मी अन् जैस्वाल ओपन करू, ६ ओव्हरमध्ये १२० धावा आणि बटलर...", चहलनं घेतली फिरकी - Marathi News | Yuzvendra Chahal says that I and Yashasvi Jaiswal will open and Jos Buttler will play as an impact player | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी आणि जैस्वाल ओपन करणार, ६ ओव्हरमध्ये...", चहलनं घेतली फिरकी

IPL 2024: लवकरच आयपीएलच्या सतराव्या हंगामाला सुरूवात होत आहे. ...

RCB ने युजवेंद्र चहलला संघातून का रिलीज केले? माईक हेसन यांचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Mike Hesson reveals why RCB did not bid for Yuzvendra Chahal in the mega auction | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :RCB ने युजवेंद्र चहलला संघातून का रिलीज केले? माईक हेसन यांचा धक्कादायक खुलासा

इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या हंगामापूर्वी युजवेंद्र चहलला संघाने का रिलीज केले आणि मेगा ऑक्शनमध्ये का खरेदी नाही केले, यामागचं कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चे माजी क्रिकेट संचालक माईक हेसन यांनी उघड केले. ...

"माझ्यासाठी यशस्वी सर्वकाही आहे", चाहतीची खास पोस्ट; राजस्थानच्या फ्रँचायझीने दिली दाद - Marathi News | he is everything for me, posted by a fan for Yashasvi Jaiswal and the Rajasthan Royals franchise reacted  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माझ्यासाठी यशस्वी सर्वकाही आहे! चाहतीची खास पोस्ट; IPL फ्रँचायझीने दिली दाद

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. ...