शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : खाल्ली 'पेनकिलर', झाला 'मॅचविनर'! तीन दिवस उठताही येत नव्हतं.. वाचा रियान परागचा अनुभव

क्रिकेट : IPL 2024 RR vs DC: यजमानांचा दबदबा कायम! राजस्थानचा 'रॉयल' विजय; दिल्लीचा १२ धावांनी पराभव

क्रिकेट : IPL 2024: कोचिंगपेक्षा क्रिकेट खेळणे सोपे कारण..., सौरव गांगुलीची 'मन की बात'!

क्रिकेट : IPL 2024 RR vs DC: ४,४,६,४,६,१! छोटा पॅकेट बडा धमाका; रियान परागची 'लै भारी' खेळी

क्रिकेट : IPL 2024: KKR आणि RR च्या संघात नव्या खेळाडूची एन्ट्री; परदेशी खेळाडूंना मिळाली संधी

क्रिकेट : IPL 2024 RR vs DC: दिल्लीने टॉस जिंकला! पंतसाठी ऐतिहासिक सामना, पृथ्वी शॉ पुन्हा बाकावर

क्रिकेट : IPL 2024 RR vs LSG: राजस्थानची विजयी सलामी; पूरनची एकतर्फी झुंज; राहुलचा 'क्लास' पण...

क्रिकेट : IPL 2024 RR vs LSG: कर्णधार संजू एकटा भिडला! राहुलच्या संघाला घाम फोडला, लखनौसमोर तगडे आव्हान

क्रिकेट : प्रिय रोहित, तुझ्यासारखा कर्णधार भारताला लाभला, हे...! राजस्थान रॉयल्सच्या ट्विटची चर्चा 

क्रिकेट : मी अन् जैस्वाल ओपन करू, ६ ओव्हरमध्ये १२० धावा आणि बटलर..., चहलनं घेतली फिरकी