लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना - Marathi News | IPL 2025 RR vs LSG 36th Match Avesh Khan Stars With Magical Spell Lucknow Super Giants beats Rajasthan Royals By Two Runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना

राजस्थान रॉयल्सच्या संघाने हातात आलेला सामना २ धावांनी गमावला. ...

Vaibhav Suryavanshi : आधी बरसला, मग हुंदका दाटला! भावूक होऊन तंबूत परतला वैभव - Marathi News | IPL 2025 RR vs LSG 14 Year Old Vaibhav Suryavanshi Breaks Down In Tears After Getting Stump Out By Rishabh Pant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Vaibhav Suryavanshi : आधी बरसला, मग हुंदका दाटला! भावूक होऊन तंबूत परतला वैभव

वयाच्या १४ व्या वर्षी पदार्पण अन् त्याने दाखवलेली परिपक्वता ही कमालीची होती. ...

RR vs LSG : पराग-पंत यांच्यात 'छापा-काटा' वेळी 'गंमत जंमत'! मॅच आधी दोन वेळा झाला टॉस! कारण... - Marathi News | IPL 2025 Riyan Parag Flipped Coin But Rishabh Pant forgets to call forces bizarre double toss in RR vs LSG Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs LSG : पराग-पंत यांच्यात 'छापा-काटा' वेळी 'गंमत जंमत'! मॅच आधी दोन वेळा झाला टॉस! कारण...

टॉस वेळी नेमकं काय घडलं? जाणून घ्या का आली दोन वेळा टॉस घेण्याची वेळ यासंदर्भातील सविस्तर ...

Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | IPL 2025 RR vs LSG 36th Match14 Year Old Vaibhav Suryavanshi Makes Debut A Rajasthan Royals Impact Subs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर

संजू सॅमसनच्या जागी मिळाली पदार्पणाची संधी ...

IPL 2025 : "फ्लावर नहीं फायर हूँ..." तोऱ्यात मिरवणारा RR च्या ताफ्यातील 'पुष्पा' - Marathi News | IPL 2025 RR vs LSG 36th Match Lokmat Player to Watch Wanindu Hasaranga Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : "फ्लावर नहीं फायर हूँ..." तोऱ्यात मिरवणारा RR च्या ताफ्यातील 'पुष्पा'

इथं जाणून घेऊयात सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असलेल्या या खेळाडूची यंदाच्या हंगामातील कामगिरी अन् IPL मधील आतापर्यंतचा रेकॉर्ड यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

IPL 2025 : साडे सात कोटींच्या गड्याची 'साडेसाती' कधी संपणार? - Marathi News | IPL 2025 RR vs LSG 36th Match Lokmat Player to Watch David Miller Lucknow Super Giants | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : साडे सात कोटींच्या गड्याची 'साडेसाती' कधी संपणार?

दुप्पट पगार वाढ झालेल्या या खेळाडूकडून LSG संघाला मोठी अपेक्षा आहे, पण... ...

पंचांशी वाद घातल्याबद्दल मुनाफ पटेलला बीसीसीआयने ठोठावला दंड, दिल्ली- राजस्थान सामन्यात काय घडलंं? - Marathi News | IPL 2025 Munaf Patel fights with fourth umpire on sidelines of Delhi Capitals vs Rajastan Royals match, BCCI takes action | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंचांशी वाद घातल्याबद्दल मुनाफ पटेलला बीसीसीआयने ठोठावला दंड, नेमके प्रकरण काय?

Munaf Patel News: मुनाफ पटेलने आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२० चे उल्लंघन केल्याने त्याला मॅच फीच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला. ...

VIDEO: 'सुपर ओव्हर'मध्ये राजस्थानला होती जिंकायची संधी, पण 'फ्री हिट' मिस झाली अन् मॅच गमावली - Marathi News | IPL 2025 Super Over VIDEO Rajasthan Royals could have won but Free Hit missed and Delhi Capitals won | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: 'सुपर ओव्हर'मध्ये राजस्थान जिंकलं असतं, पण 'फ्री हिट' मिस झाली अन् मॅच गमावली

IPL 2025 DC vs RR Super Over turning point Video: राजस्थानने सुपर ओव्हरमध्ये दमदार सुरुवात केली होती, पण एका चेंडूने सारं काही बिघडलं... ...