लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत? - Marathi News | IPL Auction 2025 live updates Jofra Archer bought by Rajasthan Royals at 12 crores 50 Lakh whom relased by Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?

Jofra Archer Mumbai Indian to Rajasthan Royals, IPL Auction 2025 Players List and Base Prices- Sold Prices: दुखापतीमुळे कायम चर्चेत असणारा जोफ्रा आर्चर अखेर पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्स संघात दाखल झाला. ...

IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं? - Marathi News | ipl auction 2025 player auction full list base price R Ashwin sold to Dhoni CSK for 9 crores 75 Lakh rupees beats RR in bidding | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'अनुभवी' अश्विनसाठी जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?

R Ashwin, CSK vs RR, IPL Auction 2025 Players List and Base Prices- Sold Prices: आर अश्विनसारख्या अनुभवी फिरकीपटूला मोठी बोलू लावून धोनीच्या चेन्नईने पुन्हा संघात घेतले. ...

IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात - Marathi News | ipl auction 2025 player auction full list base price pbks rr Yuzvendra Chahal becomes most expensive spinner sold to Punjab Kings 18 crore rupees | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात

Yuzvendra Chahal Punjab Kings, IPL Auction 2025 Players List: टी२० हा फलंदाजांचा खेळ असूनही फिरकीपटू गोलंदाज युजवेंद्र चहलला तब्बल १८ कोटींची बोली लागली. ...

IPL मेगा लिलावात उतरलाय कोच; त्याच्यावर बोली लावत CSK 'सुपर कॉम्बो'चा डाव साधणार? की... - Marathi News | James Anderson Ipl 2025 Mega Auction CSK Punjab Kings Rajasthan Royals Gujarat Titans Royal Challengers Bengaluru May Be Race In Bidding Him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मेगा लिलावात उतरलाय कोच; त्याच्यावर बोली लावत CSK 'सुपर कॉम्बो'चा डाव साधणार? की...

कोण आहे तो कोच? जो आयपीएलच्या माध्यमातून पुन्हा खेळाडूच्या रुपात क्रिकेटच्या मैदानात उतरण्यासाठी आहे उत्सुक ...

IPL 2025: गेल्या वर्षी २० लाख, यावेळी थेट १४ कोटी... रिटेन होऊन 'हे' ७ खेळाडू मालामाल - Marathi News | IPL 2025 Biggest Salary Hikes 7 Players with massive pay rise in Retentions before IPL Auction | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: गेल्या वर्षी २० लाख, यावेळी थेट १४ कोटी... रिटेन होऊन 'हे' ७ खेळाडू मालामाल

IPL 2025 Retentions, Massive Salary Hikes: एका वर्षात एवढं इन्क्रीमेंट... पाहा कोणाला किती टक्के मानधन वाढ ...

मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा? - Marathi News | IPL 2025 Remaining Purse And Rtms Of All 10 Teams For Mega Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?

पंजाबच्या संघाने सर्वात कमी आणि अनकॅप्ड खेळाडूंना कायम ठेवत मेगा लिलावासाठी मोठी रक्कम राखून ठेवल्याचे पाहायला मिळाले ...

IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय - Marathi News | Former batting coach of Team India Vikram Rathore has become batting coach of Rajasthan Royals in IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय

राजस्थानच्या फलंदाजांना विक्रम राठोड यांच्या अनुभवाचा फायदा होईल असे अपेक्षित आहेत. ...

वर्ल्ड कपनंतर नवे आव्हान स्वीकारण्यासाठी राहुल द्रविड सज्ज; अखेर IPL मध्ये एन्ट्री झालीच! - Marathi News | Former coach of Team India Rahul Dravid has become the coach of Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपनंतर नवे आव्हान स्वीकारण्यासाठी राहुल द्रविड सज्ज; अखेर IPL मध्ये एन्ट्री झालीच!

rahul dravid news : राहुल द्रविड यांची पुन्हा एकदा आयपीएलमध्ये एन्ट्री झाली आहे. ...