लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
सुपरओव्हरमध्ये दिल्लीचा राजस्थानवर रोमहर्षक विजय! - Marathi News | IPL 2025 Delhi Capitals Beats Rajasthan Royals in Super Over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुपरओव्हरमध्ये दिल्लीचा राजस्थानवर रोमहर्षक विजय!

राजस्थानविरुद्धच्या सुपरओव्हर सामन्यात दिल्लीच्या संघाने विजय मिळवला आहे. ...

IPL 2025 : "तरी न्हाई धीर सांडला, खेळ मांडला..." सेहवागनंतर दुसरा त्रिशतकवीर ठरला! पण... - Marathi News | IPL 2025 DC vs RR 32nd Match Lokmat Player to Watch Karun Nair Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : "तरी न्हाई धीर सांडला, खेळ मांडला..." सेहवागनंतर दुसरा त्रिशतकवीर ठरला! पण...

टीम इंडियाकडून कसोटीत त्रिशतक झळकवणारा सेहवागनंतरचा तो दुसरा फलंदाज आहे. पण तरीही टीम इंडियाकडून तो १० सामने खेळू शकला नाही. ...

IPL 2025 : RCB सह DC साठी बिन कामाचा ठरला! मग RR नं दाखवला या 'हार्ड हिटिंग फिनिशर'वर भरवसा - Marathi News | IPL 2025 DC vs RR 32nd Match Lokmat Player to Watch Shimron Hetmyer Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : RCB सह DC साठी बिन कामाचा ठरला! मग RR नं दाखवला या 'हार्ड हिटिंग फिनिशर'वर भरवसा

राजस्थान रॉयल्सच्या संघात शिमरॉन हेटमार ही भूमिका बजावताना दिसतोय.  ...

RCB चा विजयी 'चौकार'! IPL ट्रॉफी विजेत्यांना घरात मात देण्याचा सेट केलाय खास पॅटर्न - Marathi News | IPL 2025 RR vs RCB Virat Kohli Philip Salt Fifty Royal Challengers Bengaluru Innings 9 Wicket Win Against Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB चा विजयी 'चौकार'! IPL ट्रॉफी विजेत्यांना घरात मात देण्याचा सेट केलाय खास पॅटर्न

घरच्या मैदानात अजून डाळ शिजली नसली तरी त्यांचा हा रुबाब एकदम खास अन् झक्कासच ...

Virat Kohli Record : किंग कोहलीचा मोठा पराक्रम; अर्धशतकांच्या 'शंभरी'सह रचला नवा विक्रम - Marathi News | IPL 2025 RR vs RCB Virat Kohli Becomes 1st Indian Batter To Complete 100 Fifties In T20 Cricket Only David Warner Ahead Of Him See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli Record : किंग कोहलीचा मोठा पराक्रम; अर्धशतकांच्या 'शंभरी'सह रचला नवा विक्रम

किंग कोहलीचा मोठा पराक्रम, १०० अर्धशतकासह नावे केला खास विक्रम ...

RR vs RCB : विराटकडून ही अपेक्षा नव्हती! पण त्याला कोण काय बोलणार? बॉलरची रिअ‍ॅक्शन बघाच (VIDEO) - Marathi News | IPL 2025 RR vs RCB Suyash Sharma Disappointed With Virat Kohli As He Dropped A Simple Catch Of Dhruv Jurel Watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs RCB : विराटकडून ही अपेक्षा नव्हती! पण त्याला कोण काय बोलणार? बॉलरची रिअ‍ॅक्शन बघाच (VIDEO)

किंग कोहलीनं झेल सोडल्यावर फिरकीपटू सुयश शर्माची रिअ‍ॅक्शन बघण्याजोगी होती.  ...

IPL 2025 RR vs RCB : अपयशानंतर पुन्हा 'यशस्वी' डाव! पण मोठी संधी हुकली - Marathi News | IPL 2025 RR vs RCB Yashasvi Jaiswal Scond Fifry This Season Missed Chance Of Century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 RR vs RCB : अपयशानंतर पुन्हा 'यशस्वी' डाव! पण मोठी संधी हुकली

जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारण्याच्या नादात तो फसला अन् त्याने आपली विकेट गमावली .  ...

IPL 2025 : 'अनसोल्ड' गड्याला RCB मुळं मिळाली किंमत; आता हिंमत दाखवून स्वत:ला सिद्ध करण्याचं चॅलेंज - Marathi News | IPL 2025 RR vs RCB 28th Match Lokmat Player to Watch Devdutt Padikkal Royal Challengers Bengaluru | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : 'अनसोल्ड' गड्याला RCB मुळं मिळाली किंमत; आता हिंमत दाखवून स्वत:ला सिद्ध करण्याचं चॅलेंज

तो आगामी सामन्यात तरी हिंमत दाखवणार का? ते पाहण्याजोगे असेल. ...