शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. Read More
गेल्या लढतीत विजय मिळवत आत्मविश्वास उंचावलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला मंगळवारी विजयाची हॅट््ट्रिक साजरी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ...
मुंबई : राजस्थान रॉयल्स कडून रविवारी मुंबई इंडियन्स ला पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर मुंबईचे आयपीएल मधील आव्हान संपुष्टात आले, असं काही जणं म्हणत आहेत. पण ' हे ' केलं तर मुंबई इंडियन्स अजूनही बाद फेरीत पोहोचू शकते. पण हे म्हणजे नेमकं काय, ते जा ...
पहिल्या हंगामापासून वॉर्न हा राजस्थानच्या संघाचा एक अविभाज्य भाग आहे. पहिल्या हंगामात तर संघाचे नेतृत्व करताना त्याने राजस्थआनला जेतेपद जिंकवून दिले होते. त्यानंतरही संघातील खेळाडूंना तो मार्गदर्शन करत होता. त्यामुळे संघातील प्रत्येक खेळाडूबद्दल वॉर् ...
शुक्रवारी जयपूरमध्ये पाहायला मिळाली ती ' बटलरशाही'. जोस बटलरच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सला चेन्नई सुपर किंग्जवर रोमहर्षक लढतीत विजय मिळवता आला. ...