लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
स्टीव्ह स्मिथची आयपीएल मधून माघार, आंतरराष्ट्रीय पदार्पणही लांबणीवर - Marathi News | Elbow surgery rules Steven Smith out of IPL, set to delay his international return as well | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्टीव्ह स्मिथची आयपीएल मधून माघार, आंतरराष्ट्रीय पदार्पणही लांबणीवर

स्टीव्हन स्मिथ आगामी इंडियन प्रीमिअर लीगला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

बम्पर लॉटरी... एका दिवसात पाच कोटींपेक्षा अधिक कमाई ! - Marathi News | IPL Auction 2019: Player who got more than 5 cr. | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :बम्पर लॉटरी... एका दिवसात पाच कोटींपेक्षा अधिक कमाई !

KKR vs RR, IPL 2018 Eliminator : राजस्थानवर विजयासह कोलकाता 'क्वालिफायर-2' मध्ये दाखल - Marathi News | KKR vs RR, IPL 2018 Eliminator LIVE UPDATE: Sunil Narine Out after boundary | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs RR, IPL 2018 Eliminator : राजस्थानवर विजयासह कोलकाता 'क्वालिफायर-2' मध्ये दाखल

एखादा सामना जिंकता जिंकता पराभूत व्हावा, याचा उत्तम वस्तुपाठ राजस्थान रॉयल्सच्या संघाने एलिमिनेटरच्या सामन्यात दाखवला. ...

IPL 2018: राजस्थानपुढे केकेआर संघाचे कडवे आव्हान - Marathi News | IPL 2018 KKR team's tough challenge ahead of Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018: राजस्थानपुढे केकेआर संघाचे कडवे आव्हान

उभय संघांदरम्यान एलिमिनेटर लढत आज ...

IPL 2018 PLAY OFF: 'ही' आकडेवारी सांगते चेन्नईच ठरणार 'सुपर किंग' - Marathi News | ipl teams second in the league have won the title five times | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 PLAY OFF: 'ही' आकडेवारी सांगते चेन्नईच ठरणार 'सुपर किंग'

चेन्नईच्या संघाला आयपीएल जिंकण्याची सर्वाधिक संधी ...

IPL 2018: कॅप्टन कोहली 'यांच्या' समोर ठरतो फेल, आरसीबीचं टेन्शन वाढलं - Marathi News | IPL 2018: kohli out four times against dhawal in ip | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018: कॅप्टन कोहली 'यांच्या' समोर ठरतो फेल, आरसीबीचं टेन्शन वाढलं

दोन्हीही संघासाठी आजची मॅच अत्यंत महत्त्वाची आहे. ...

IPL 2018: चीअर लीडर्स किती कमाई करतात, माहितीये का? - Marathi News | IPL 2018 salary of cheerleaders in ipl | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018: चीअर लीडर्स किती कमाई करतात, माहितीये का?

IPL 2018 PLAY OFF: RCB, पंजाबला अजूनही प्ले-ऑफचा 'मौका', कोण मारणार 'चौका'... असं आहे आकड्यांचं गणित - Marathi News | ipl 2018 play offs qualification five teams in contention for two spots | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 PLAY OFF: RCB, पंजाबला अजूनही प्ले-ऑफचा 'मौका', कोण मारणार 'चौका'... असं आहे आकड्यांचं गणित

प्ले ऑफमधील दोन स्थानांसाठी पाच संघांमध्ये चुरस ...