लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
IPL 2019: राजस्थानवर विजयासह चेन्नई अव्वल - Marathi News | IPL 2019: Chennai Super Kings win over Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: राजस्थानवर विजयासह चेन्नई अव्वल

चेन्नईने सहा गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. ...

IPL 2019: धो... धो... धोनी, चेन्नईचे राजस्थानपुढे 176 धावांचे आव्हान - Marathi News | IPL 2019: MS Dhoni's half century, 176 runs target for Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: धो... धो... धोनी, चेन्नईचे राजस्थानपुढे 176 धावांचे आव्हान

धोनीने चेन्नई सुपर किंग्जचा डाव फक्त सावरला नाही, तर सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. ...

IPL 2019 : वर्ल्ड कपमध्ये चौथ्या क्रमांकावर 'या' खेळाडूला खेळवा; गौतम गंभीरची बॅटिंग - Marathi News | IPL 2019: Sanju Samson should be batting number 4 in the World Cup, say Gautam Gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : वर्ल्ड कपमध्ये चौथ्या क्रमांकावर 'या' खेळाडूला खेळवा; गौतम गंभीरची बॅटिंग

IPL 2019: आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीनं इंडियन प्रीमिअर लीगच्या 12 व्या मोसमातील खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा आहेत. ...

IPL 2019 : 'पिझ्झा बॉय'ने थांबवला हैदराबाद-राजस्थान सामना, पाहा कसा! - Marathi News | IPL 2019: Pizza delivery guy halts play between SRH and RR in Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : 'पिझ्झा बॉय'ने थांबवला हैदराबाद-राजस्थान सामना, पाहा कसा!

IPL 2019: सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलच्या 12 व्या हंगामात पहिल्या विजयाची चव चाखली. ...

IPL 2019 Live Updates : सनरायझर्स हैदराबादचा पाच गडी राखून विजय - Marathi News | IPL 2019 Live Updates : सनरायझर्स हैदराबादचा पाच गडी राखून विजय | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 Live Updates : सनरायझर्स हैदराबादचा पाच गडी राखून विजय

हैदराबाद, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये 12 व्या हंगामात सनरायझर्स हैदराबादने डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांच्या शानदार ... ...

IPL 2019 : राजस्थानचा 198 धावांचा डोंगर, सॅमसनची फटकेबाजी - Marathi News | IPL 2019: Rajasthan Royals 198-run against Sunrisers Hyderabad, Sanju Samson century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : राजस्थानचा 198 धावांचा डोंगर, सॅमसनची फटकेबाजी

IPL 2019: अजिंक्य रहाणे व संजू सॅमसन यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने 198 धावा चोपल्या ...

IPL 2019 : स्टीव्हन स्मिथ पुन्हा चुकला, भलतंच बोलून बसला - Marathi News | IPL 2019 : Steve Smith commits a silly mistake    | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : स्टीव्हन स्मिथ पुन्हा चुकला, भलतंच बोलून बसला

IPL 2019 : स्टीव्हन स्मिथ एका वर्षाच्या बंदीनंतर इंडियन प्रीमिअर लीगमध्ये दमदार फटकेबाजी करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

IPL 2019 : राहुल द्रविडकडून मांकड प्रकरणी आर. अश्विनची पाठराखण, पण... - Marathi News | IPL 2019 : Rahul Dravid weighs in on R Ashwin - Jos Buttler Mankad incident  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : राहुल द्रविडकडून मांकड प्रकरणी आर. अश्विनची पाठराखण, पण...

IPL 2019 : राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातला सामना गाजला तो आर अश्विन-जोस बटलर यांच्यातील मांकड रनआऊट प्रकरणाने ...