लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
IPL 2019 : प्ले ऑफच्या दोन जागांसाठी 5 संघांमध्ये चढाओढ, जाणून घ्या कोणाचं पारडं जड - Marathi News | IPL 2019: 5 teams in two play-off place; know who are leading | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : प्ले ऑफच्या दोन जागांसाठी 5 संघांमध्ये चढाओढ, जाणून घ्या कोणाचं पारडं जड

IPL 2019: राजस्थान रॉयल्सला आज अखेरची संधी ...

IPL 2019 RR vs SRH : राजस्थानचा हैदराबादवर विजय - Marathi News | IPL 2019 RR vs SRH : राजस्थानचा हैदराबादवर विजय | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 RR vs SRH : राजस्थानचा हैदराबादवर विजय

जयपूर, आयपीएल २०१९ :भेदक गोलंदाजी आणि दमदार सलामीच्या जोरावर  राजस्थान रॉयल्सने   सनरायझर्स हैदराबादवर  विजय मिळवला. मनीष पांडे आणि ... ...

IPL 2019 : राजस्थान हैदराबादवर भारी, सात विकेट्सने विजय - Marathi News | IPL 2019: Rajasthan Royals beat Sunrisers Hyderabad, win by seven wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : राजस्थान हैदराबादवर भारी, सात विकेट्सने विजय

दमदार सलामीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवला. ...

IPL 2019 : स्टीव्हन स्मिथने घेतली रनिंग कॅच, पाहा हा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: Steven Smith took the running catch, watch the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : स्टीव्हन स्मिथने घेतली रनिंग कॅच, पाहा हा व्हिडीओ

स्टीव्हन स्मिथच्या रनिंग कॅचने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ...

IPL 2019 : हैदराबादचे राजस्थानपुढे 161 धावांचे आव्हान - Marathi News | IPL 2019: Sunrisers Hyderabad's 161 runs target to Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : हैदराबादचे राजस्थानपुढे 161 धावांचे आव्हान

हैदराबाने प्रथम फलंदाजी करताना १६० धावा केल्या ...

IPL 2019 : धोनीने काढली 'या' बाप आणि मुलाची  विकेट, हे तुम्हाला माहिती आहे का... - Marathi News | IPL 2019: MS Dhoni removed wicket of father and son | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : धोनीने काढली 'या' बाप आणि मुलाची  विकेट, हे तुम्हाला माहिती आहे का...

धोनी तब्बल दोन पिढ्यांबरोबर क्रिकेट खेळला असून त्याने बाप-लेकाची विकेट काढल्याची बाब आता पुढे आली आहे. ...

IPL 2019: 'पराग वयाने कमी, मात्र त्याचा खेळ परिपक्व' - Marathi News | IPL 2019: Pollen decreases with age, but his game matured | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: 'पराग वयाने कमी, मात्र त्याचा खेळ परिपक्व'

परिस्थिती ओळखण्याच्या क्षमतेचा परिचय देत परागने चांगलेच प्रभावित केले. वयाने तो लहान असेल पण त्याचा खेळ मात्र परिपक्व खेळाडूसारखाच आहे. ...

IPL 2019: विदेशी खेळाडूविना राजस्थान, हैदराबाद आमने सामने - Marathi News | IPL 2019: Foreign players without Rajasthan, Hyderabad face to face | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: विदेशी खेळाडूविना राजस्थान, हैदराबाद आमने सामने

आयपीएलमधील चुरस कमी होण्याची शक्यता ...