लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजाची इंग्लंडमध्ये कमाल, आंतरराष्ट्रीय पदार्पणात उडवून दिली धमाल - Marathi News | Jofra Archer take wicket on on his international debut for England against Ireland | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजाची इंग्लंडमध्ये कमाल, आंतरराष्ट्रीय पदार्पणात उडवून दिली धमाल

इंडियन प्रीमिअर लीगमधील राजस्थान रॉयल्स संघाला प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचे अशक्यप्राय आव्हान पेलावे लागत आहे. ...

NEWS ALERT: राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व पुन्हा भारतीय खेळाडूकडे, स्टीव्हन स्मिथ माघारी - Marathi News | NEWS ALERT: Ajinkya Rahane to take over Rajasthan Royals captaincy duties from Steve Smith   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NEWS ALERT: राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व पुन्हा भारतीय खेळाडूकडे, स्टीव्हन स्मिथ माघारी

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये प्ले ऑफच्या तीन जागेवरील दावेदार निश्चित झाले आहेत. ...

IPLमधले 'हॅटट्रिक'वीर तुम्हाला माहीत आहेत का? - Marathi News | List of Indian Premier League hat-tricks: From Laxmipathy Balaji to Shreyas Gopal, players who made history | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPLमधले 'हॅटट्रिक'वीर तुम्हाला माहीत आहेत का?

IPL 2019 : 5 षटकांच्या सामन्यात श्रेयस गोपाळची हॅटट्रिक; कोहली, ABDला बाद करून रचला इतिहास - Marathi News | IPL 2019: Shreays Gopal is the first bowler to dismiss Virat Kohli and AB de Villiers in a same IPL match on three difference occasions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : 5 षटकांच्या सामन्यात श्रेयस गोपाळची हॅटट्रिक; कोहली, ABDला बाद करून रचला इतिहास

IPL 2019: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील 'रॉयल' लढतीवर पावसाने पाणी फिरवलं. ...

IPL 2019 RCB vs RR : आरसीबीचे आव्हान संपुष्टात, सामना रद्द - Marathi News | IPL 2019 RCB vs RR live update, Royal Challengers Bangalore VS Rajasthan Royals Match Score, Highlight, news in Marathi: RCB first bat against Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 RCB vs RR : आरसीबीचे आव्हान संपुष्टात, सामना रद्द

बंगळुरु, आयपीएल 2019 : पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले ... ...

IPL 2019 : बंगळुरुचे आव्हान संपुष्टात, पावसामुळे सामना रद्द - Marathi News | IPL 2019: RCB have been knocked out, match is called off due to rain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : बंगळुरुचे आव्हान संपुष्टात, पावसामुळे सामना रद्द

रॉयल चॅलेंजर्स बंगळुचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. ...

IPL 2019 : बंगळुरु-राजस्थान सामन्यापूर्वीच पावसाची तुफानी बॅटींग - Marathi News | IPL 2019: before Bangalore-Rajasthan match rain falls heavily | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : बंगळुरु-राजस्थान सामन्यापूर्वीच पावसाची तुफानी बॅटींग

IPL 2019 : जेव्हा खेळाडू सरावात रंगतात - Marathi News | IPL 2019: When players practice before the game | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : जेव्हा खेळाडू सरावात रंगतात