लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
Big Breaking : राजस्थान रॉयल्सला धक्का, इंग्लंडच्या प्रमुख खेळाडूची IPL 2020 मधून माघार - Marathi News | Big blow for Rajasthan Royals; Jofra Archer out of IPL 2020 with stress facture | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big Breaking : राजस्थान रॉयल्सला धक्का, इंग्लंडच्या प्रमुख खेळाडूची IPL 2020 मधून माघार

इंडियन प्रीमिअर लीगच्या 2020मधील मोसमाच्या तोंडावर राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. ...

पाकिस्तानचा गोलंदाज म्हणतो, IPL जगातील अव्वल ट्वेंटी-20 लीग, पण... - Marathi News | 'IPL top T20 league in the world', Sohail Tanvir regrets no longer being a part of Indian Premier League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा गोलंदाज म्हणतो, IPL जगातील अव्वल ट्वेंटी-20 लीग, पण...

इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) ही सध्याच्या घडीची जगातील सर्वोत्तम ट्वेंटी-20 लीग आहे आणि त्यात कोणाचेही दुमत नसेल. ...

आयपीएल 2020त बदल; पाच डबलहेडर, बारावा खेळाडू अन् बरंच काही... - Marathi News | Five doubleheaders, concussion substitute to be introduced in IPL 2020 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल 2020त बदल; पाच डबलहेडर, बारावा खेळाडू अन् बरंच काही...

खेळाडूंना मालामाल करणाऱ्या IPL मध्ये संघमालकांना 'केवढ्ढे' पैसे मिळतात माहित्येय? - Marathi News | Here’s how Indian Premier League franchises make money, know all details | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :खेळाडूंना मालामाल करणाऱ्या IPL मध्ये संघमालकांना 'केवढ्ढे' पैसे मिळतात माहित्येय?

Video : लाएम लिव्हिंगस्टोनचा रावडी षटकार अन् चेंडू थेट स्टेडियमबाहेर  - Marathi News | Video : Perth Scorchers Liam Livingstone launches one on the roof in BBL09 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : लाएम लिव्हिंगस्टोनचा रावडी षटकार अन् चेंडू थेट स्टेडियमबाहेर 

बिग बॅश लीगमधील चौकार-षटकारांच्या आतषबाजीचे सत्र मंगळवारीही कायम दिसले. ...

लॉटरी; IPL 2020च्या लिलावात Unsold अन् आता थेट संघाचा गोलंदाज सल्लागार - Marathi News | Ish Sodhi will be the spin consultant for Rajasthan Royals in the upcoming IPL season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लॉटरी; IPL 2020च्या लिलावात Unsold अन् आता थेट संघाचा गोलंदाज सल्लागार

IPL लिलावात आठ संघांनी मिळून एकूण 1 अब्ज 40 कोटी 30 लाख रक्कम मोजली होती. ...

प्रवीण तांबे आयपीएलमधून आऊट? केकेआरने संघात घेऊनही बीसीसीआय देऊ शकते धक्का - Marathi News | IPL 2020: BCCI will shocks Pravin Tambe despite KKR taking on team; Will he play in the tournament or not? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रवीण तांबे आयपीएलमधून आऊट? केकेआरने संघात घेऊनही बीसीसीआय देऊ शकते धक्का

आता प्रवीण आयपीएल खेळणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...

IPL Auction 2020 : पॅट कमिन्स ते सॅम कुरण... विविध संघांनी खरेदी केलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी - Marathi News | IPL Auction 2020 : Complete list of sold players in IPL 2020 auction which held in Kolkata yesterday | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2020 : पॅट कमिन्स ते सॅम कुरण... विविध संघांनी खरेदी केलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी

दिवसभरात 62 खेळाडूंवर बोली लागली आणि 29 खेळाडू अनसोल्ड राहिले. ...