लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
CSK vs RR Latest News : 'पाणीपुरी'वाल्या पोराची 'रॉयल' भरारी; मुंबईकर फलंदाजाचे RRकडून पदार्पण - Marathi News | CSK vs RR Latest News : Yashaswi Jaiswal makes his IPL debut, know his struggle story | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs RR Latest News : 'पाणीपुरी'वाल्या पोराची 'रॉयल' भरारी; मुंबईकर फलंदाजाचे RRकडून पदार्पण

IPL 2020, CSK vs RR Latest News : MS Dhoni-Steve Smith यांच्यातल्या सामन्यात 'हे'पाच खेळाडू छाप सोडणार - Marathi News | IPL 2020, CSK vs RR Latest News : Chennai Super Kings vs Rajasthan Royals - Top 5 Players to Watch Out for | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020, CSK vs RR Latest News : MS Dhoni-Steve Smith यांच्यातल्या सामन्यात 'हे'पाच खेळाडू छाप सोडणार

राजस्थान रॉयल्सला धक्का; बेन स्टोक्ससह संघातील 3 तगडे खेळाडू पहिल्याच सामन्याला मुकणार - Marathi News | Rajasthanroyals Wicketkeeper Jose Butler will miss the first match against Chennai Super Kings. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्सला धक्का; बेन स्टोक्ससह संघातील 3 तगडे खेळाडू पहिल्याच सामन्याला मुकणार

राजस्थान रॉयल्सचे कर्णधारासह तीन महत्वाचे खेळाडू चेन्नईविरुद्धचा सामना खेळू शकणार नाही. त्यामुळे चेन्नईला याचा फायदा होण्याची शक्यता आहे. ...

IPL 2020 : राजस्थान रॉयल्सला मिळाला मोठा आधार, स्टार खेळाडू बनला संघाचा मेटॉर - Marathi News | IPL 2020: Rajasthan Royals get big support, shane warne becomes team mator of team | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : राजस्थान रॉयल्सला मिळाला मोठा आधार, स्टार खेळाडू बनला संघाचा मेटॉर

आयपीएल २०२० साठी कसून तयारीला लागलेल्या राजस्थान रॉयल्सला हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच मोठा आधार मिळाला आहे. ...

राजस्थान रॉयल्स 2008चा मॅजिक IPL 2020तही दाखवणार; स्टीव्ह स्मिथ इतिहास रचणार? - Marathi News | IPL 2020 : Will Rajasthan Royals weave magic of IPL 2008 in IPL 2020? | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्स 2008चा मॅजिक IPL 2020तही दाखवणार; स्टीव्ह स्मिथ इतिहास रचणार?

IPL 2020त कोण दाखवणार दम?; 8 संघांच्या खेळाडूंची संपूर्ण लिस्ट एका क्लिकवर! - Marathi News | IPL 2020 Players List: Complete squads of all eight teams | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020त कोण दाखवणार दम?; 8 संघांच्या खेळाडूंची संपूर्ण लिस्ट एका क्लिकवर!

IPL 2020 Players List: Complete squads of all eight teams ...

IPL 2020 : 22 परदेशी खेळाडूंना आणण्यासाठी फ्रँचायझींनी बुक केलं चार्टर्ड विमान; मोजली तगडी रक्कम! - Marathi News | IPL 2020: Teams hire flight for 22 players at approx 1,00,000 pounds | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : 22 परदेशी खेळाडूंना आणण्यासाठी फ्रँचायझींनी बुक केलं चार्टर्ड विमान; मोजली तगडी रक्कम!

IPL 2020: वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर सर्व संघांनी त्यांच्या ताफ्यातील परदेशी खेळाडूंना दुबईत आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ...

राजस्थान रॉयल्सचा 'युवा' जोश; IPL 2020मध्ये यंग ब्रिगेड सर्वांवर भारी पडणार! - Marathi News | IPL 2020 : This young player will make a strong impact on IPL2020 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्सचा 'युवा' जोश; IPL 2020मध्ये यंग ब्रिगेड सर्वांवर भारी पडणार!