लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
RR vs KXIP Latest News : संजू सॅमसनचा डाएट प्लान कुणी मला सांगेल का? आनंद महिंद्रा यांचं ट्विट व्हायरल - Marathi News | RR vs KXIP : Can someone please share with me what exactly this gentleman Sanju Samson’s daily diet is..?, Anand Mahindra tweet goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs KXIP Latest News : संजू सॅमसनचा डाएट प्लान कुणी मला सांगेल का? आनंद महिंद्रा यांचं ट्विट व्हायरल

RR vs KXIP : शारजाहच्या खेळपट्टीवर चौकार-षटकारांच्या आतषबाजीसह थरार अनुभवायला मिळाला नाही तर नवलच. ...

राहुल टेवाटियाचे एका षटकात पाच खणखणीत Six; ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी, Video  - Marathi News | RR vs KXIP Latest News : Rahul Tewatia hit five sixes in Sheldon cottrell one over, equal Chris Gayle record, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल टेवाटियाचे एका षटकात पाच खणखणीत Six; ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी, Video 

RR vs KXIP Latest News : IPLमध्ये सर्वाधिक लक्ष्याचा पाठलाग करण्याचा स्वतःचाच विक्रम आज RRनं मोडला. RRनं किंग्स इलेव्हन पंजाबवर ( KXIP) 4 विकेट्स राखून विजय मिळला. ...

राजस्थान रॉयल्सच्या थरारक विजयाचा 'मॅजिकल' क्षण; अनुभवा एका क्लिकवर! - Marathi News | RR vs KXIP Latest News : Rahul Tewatia smash KXIP bowlers, RR won by 4 wickets; See full story in pic | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्सच्या थरारक विजयाचा 'मॅजिकल' क्षण; अनुभवा एका क्लिकवर!

IPL 2020 : राजस्थान रॉयल्सच्या ऐतिहासिक विजयानंतर Point Tableमध्ये मोठे फेरबदल! - Marathi News | IPL 2020: Updated points table, orange cap, purple cap standings after RR vs KXIP match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : राजस्थान रॉयल्सच्या ऐतिहासिक विजयानंतर Point Tableमध्ये मोठे फेरबदल!

राजस्थान रॉयल्सनं ( RR) 224 धावांचे लक्ष्य पार करून इतिहास रचला.   ...

RR vs KXIP Latest News : राजस्थान रॉयल्सनं इतिहास रचला; स्वतःच्याच नावावरील विक्रम मोडला - Marathi News | RR vs KXIP Latest News :  Rajasthan Royals recorded the highest ever Run chase in IPL history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs KXIP Latest News : राजस्थान रॉयल्सनं इतिहास रचला; स्वतःच्याच नावावरील विक्रम मोडला

RR vs KXIP Latest News : Indian Premier League ( IPL 2020) आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) हे दोन तगड्या संघांत चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला. ...

RR vs KXIP : राहुल टेवाटियानं धो डाला, राजस्थान रॉयल्सचा विजय पक्का केला - Marathi News | RR vs KXIP Live Score Rajasthan Royals vs Kings XI Punjab IPL 2020 Live Score and Match updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs KXIP : राहुल टेवाटियानं धो डाला, राजस्थान रॉयल्सचा विजय पक्का केला

RR vs KXIP Live Score : KXIPनं आजच्या सामन्यात कोणताच बदल केला नाही, त्यामुळे सलग तिसऱ्या सामन्यात ख्रिस गेलला ( Chris Gayle) अंतिम 11 खेळाडूंबाहेर ठेवण्यात आले ...

राजस्थान रॉयल्सचा रोमहर्षक विजय; स्टीव्ह स्मिथ, संजू सॅमसन नंतर राहुल टेवाटियानं सामना फिरवला - Marathi News | RR vs KXIP Latest News: Rajasthan Royals thrilling win; Beat Kings XI Punjab by 4 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्सचा रोमहर्षक विजय; स्टीव्ह स्मिथ, संजू सॅमसन नंतर राहुल टेवाटियानं सामना फिरवला

RR vs KXIP Latest News : Indian Premier League ( IPL 2020) आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) हे दोन तगड्या संघांत चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला. ...

Video : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible! - Marathi News | RR vs KXIP Latest News : This is the best save I have seen in my life, Sachin Tendulkar on Nicholas Pooran Sensational fielding   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible!

RR vs KXIP Latest News : मयांक आणि राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 183 धावांची विक्रमी भागीदारी केली. पण, अवघ्या दोन धावांनी त्यांना विक्रमाने हुलकावणी दिली. ...