लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
RR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video - Marathi News | RR vs KKR Latest News : Bollywood superstar Shah Rukh Khan spotted in stand, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video

RR vs KKR Latest News : Indian Premier League ( IPL 2020) आज कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यातल्या सामन्यात KKRने बाजी मारली. ...

RR vs KKR Latest News : कोलकाताच्या यंग ब्रिगेडनं राजस्थानचा विजयरथ रोखला! - Marathi News | RR vs KKR Latest News : Kolkata Knight Riders won by 37 runs against Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs KKR Latest News : कोलकाताच्या यंग ब्रिगेडनं राजस्थानचा विजयरथ रोखला!

टॉम कुरननं ( Top Curran) ने अर्धशतकी खेळी करून RRसाठी एकाकी खिंड लढवली.  ...

RR vs KKR Latest News : रॉबिन उथप्पाकडून झाली मोठी चूक; BCCI उगारणार कारवाईचा बडगा? Video - Marathi News | RR vs KKR Latest News : Robin Uthappa spotted applying saliva on the ball during RR vs KKR clash in IPL 2020, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs KKR Latest News : रॉबिन उथप्पाकडून झाली मोठी चूक; BCCI उगारणार कारवाईचा बडगा? Video

RR vs KKR Latest News : KKR ला 20 षटकांत 6 बाद 174 धावा करता आल्या. मॉर्गननं अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी केली. त्यानं 23 चेंडूंत नाबाद 34 धावा केल्या.  ...

RR vs KKR Latest News : संजू सॅमसनचा 'Super' कॅच, पण डोकं आदळल्यानं RRच्या ताफ्यात चिंता; पाहा Video - Marathi News | RR vs KKR Latest News : Spectacular Sanju Samson grabs a stunner, but fell down on head watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs KKR Latest News : संजू सॅमसनचा 'Super' कॅच, पण डोकं आदळल्यानं RRच्या ताफ्यात चिंता; पाहा Video

Indian Premier League ( IPL 2020) आज कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यात दुबईत सामना होत आहे. ...

RR vs KKR Latest News : जोफ्रा आर्चरचा टिच्चून मारा, तरीही KKRनं उभारला धावांचा डोलारा - Marathi News | RR vs KKR Latest News : Shubman Gill (47), Eoin Morgan (34*) guide Kolkata Knight Riders to 174/6 against Rajasthan Royals in Dubai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs KKR Latest News : जोफ्रा आर्चरचा टिच्चून मारा, तरीही KKRनं उभारला धावांचा डोलारा

Indian Premier League ( IPL 2020) आज कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यात दुबईत सामना होत आहे. उभय संघ पहिल्यांदाच दुबईच्या स्टेडियमवर खेळत असल्यानं येथील खेळपट्टीचा दोघांनाही अंदाज नाही. ...

RR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video - Marathi News | RR vs KKR Latest News: KKR fans were relieved to see Andre Russell three big sixes; Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video

Indian Premier League ( IPL 2020) आज कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यात दुबईत सामना होत आहे. ...

IPL 2020 : राहुल टेवाटियानं स्वत:लाच केले ट्रोल, दोन वर्षांनंतर केले पहिले ट्विट  - Marathi News | IPL 2020: Rahul Tewatia trolled himself, his first tweet in two years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : राहुल टेवाटियानं स्वत:लाच केले ट्रोल, दोन वर्षांनंतर केले पहिले ट्विट 

राहुलनं किंग्ज इलेव्हन पंजाब विरोधात खेळताना पहिल्या १९ चेंडूत फक्त ८ धावा केल्या होत्या. नंतर त्याने ३१ चेंडूत ५३ धावांची खेळी करत राजस्थानला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका पार पाडली. ...

तेवतिया स्टार होईल, याची कल्पना होती - Marathi News | The idea was that Tevatia would become a star | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तेवतिया स्टार होईल, याची कल्पना होती

यादव पुढे म्हणाले, ‘त्याचे वडीलच नव्हे तर त्याचे काकाही त्याला सोडायला येत होते ...