लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
IPL 2025 : साडे सात कोटींच्या गड्याची 'साडेसाती' कधी संपणार? - Marathi News | IPL 2025 RR vs LSG 36th Match Lokmat Player to Watch David Miller Lucknow Super Giants | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : साडे सात कोटींच्या गड्याची 'साडेसाती' कधी संपणार?

दुप्पट पगार वाढ झालेल्या या खेळाडूकडून LSG संघाला मोठी अपेक्षा आहे, पण... ...

पंचांशी वाद घातल्याबद्दल मुनाफ पटेलला बीसीसीआयने ठोठावला दंड, दिल्ली- राजस्थान सामन्यात काय घडलंं? - Marathi News | IPL 2025 Munaf Patel fights with fourth umpire on sidelines of Delhi Capitals vs Rajastan Royals match, BCCI takes action | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंचांशी वाद घातल्याबद्दल मुनाफ पटेलला बीसीसीआयने ठोठावला दंड, नेमके प्रकरण काय?

Munaf Patel News: मुनाफ पटेलने आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२० चे उल्लंघन केल्याने त्याला मॅच फीच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला. ...

VIDEO: 'सुपर ओव्हर'मध्ये राजस्थानला होती जिंकायची संधी, पण 'फ्री हिट' मिस झाली अन् मॅच गमावली - Marathi News | IPL 2025 Super Over VIDEO Rajasthan Royals could have won but Free Hit missed and Delhi Capitals won | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: 'सुपर ओव्हर'मध्ये राजस्थान जिंकलं असतं, पण 'फ्री हिट' मिस झाली अन् मॅच गमावली

IPL 2025 DC vs RR Super Over turning point Video: राजस्थानने सुपर ओव्हरमध्ये दमदार सुरुवात केली होती, पण एका चेंडूने सारं काही बिघडलं... ...

IPL 2025: हाच खरा 'मॅचविनर'! अवघ्या १२ चेंडूत मिचेल स्टार्कने फिरवला सामना, संघ विजयी - Marathi News | IPL 2025 Match Winner Mitchell Starc turned the match around in just 12 balls where Delhi won match by Super Over DC vs RR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: हाच खरा 'मॅचविनर'! अवघ्या १२ चेंडूत मिचेल स्टार्कने फिरवला सामना, संघ विजयी

Mitchell Starc match winner, IPL 2025 DC vs RR: ११.७५ कोटींच्या मिचेल स्टार्कने दिल्लीला मिळवून दिला धडाकेबाज विजय ...

सुपरओव्हरमध्ये दिल्लीचा राजस्थानवर रोमहर्षक विजय! - Marathi News | IPL 2025 Delhi Capitals Beats Rajasthan Royals in Super Over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुपरओव्हरमध्ये दिल्लीचा राजस्थानवर रोमहर्षक विजय!

राजस्थानविरुद्धच्या सुपरओव्हर सामन्यात दिल्लीच्या संघाने विजय मिळवला आहे. ...

IPL 2025 : "तरी न्हाई धीर सांडला, खेळ मांडला..." सेहवागनंतर दुसरा त्रिशतकवीर ठरला! पण... - Marathi News | IPL 2025 DC vs RR 32nd Match Lokmat Player to Watch Karun Nair Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : "तरी न्हाई धीर सांडला, खेळ मांडला..." सेहवागनंतर दुसरा त्रिशतकवीर ठरला! पण...

टीम इंडियाकडून कसोटीत त्रिशतक झळकवणारा सेहवागनंतरचा तो दुसरा फलंदाज आहे. पण तरीही टीम इंडियाकडून तो १० सामने खेळू शकला नाही. ...

IPL 2025 : RCB सह DC साठी बिन कामाचा ठरला! मग RR नं दाखवला या 'हार्ड हिटिंग फिनिशर'वर भरवसा - Marathi News | IPL 2025 DC vs RR 32nd Match Lokmat Player to Watch Shimron Hetmyer Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : RCB सह DC साठी बिन कामाचा ठरला! मग RR नं दाखवला या 'हार्ड हिटिंग फिनिशर'वर भरवसा

राजस्थान रॉयल्सच्या संघात शिमरॉन हेटमार ही भूमिका बजावताना दिसतोय.  ...

RCB चा विजयी 'चौकार'! IPL ट्रॉफी विजेत्यांना घरात मात देण्याचा सेट केलाय खास पॅटर्न - Marathi News | IPL 2025 RR vs RCB Virat Kohli Philip Salt Fifty Royal Challengers Bengaluru Innings 9 Wicket Win Against Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB चा विजयी 'चौकार'! IPL ट्रॉफी विजेत्यांना घरात मात देण्याचा सेट केलाय खास पॅटर्न

घरच्या मैदानात अजून डाळ शिजली नसली तरी त्यांचा हा रुबाब एकदम खास अन् झक्कासच ...