लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
Big Breaking : राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, बोट तुटल्यामुळे मोठ्या खेळाडूची IPL 2021 मधून माघार - Marathi News | Big Breaking : Ben Stokes injury, England star ruled out of IPL with suspected broken hand, Big Blow for RR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big Breaking : राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, बोट तुटल्यामुळे मोठ्या खेळाडूची IPL 2021 मधून माघार

आयपीएलच्या १४व्या पर्वाला दुखापतीचे ग्रहण लागण्यास सुरूवात झाली आहे. राजस्थान रॉयल्सचा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चर हा दुखापतीमुळे आयपीएलच्या सामन्याला मुकलेला असताना आता त्यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ...

तुझ्या विजयापेक्षा माझ्या पराभवाची जास्त चर्चा | Punjab Kings Vs Rajasthan Royals | Sanju Samson - Marathi News | More talk of my defeat than your victory | Punjab Kings Vs Rajasthan Royals | Sanju Samson | Latest cricket Videos at Lokmat.com

क्रिकेट :तुझ्या विजयापेक्षा माझ्या पराभवाची जास्त चर्चा | Punjab Kings Vs Rajasthan Royals | Sanju Samson

...

IPL 2021, RR vs PBKS : नाव बदललं, जर्सी बदलली, तरीही हा संघ हार्ट अटॅक देण्याचं काही थांबवत नाही; प्रीती झिंटा नाराज - Marathi News | IPL 2021, RR vs PBKS : ‘They won’t stop giving us heart attacks’ – Preity Zinta tweets on Punjab Kings’ close win over RR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, RR vs PBKS : नाव बदललं, जर्सी बदलली, तरीही हा संघ हार्ट अटॅक देण्याचं काही थांबवत नाही; प्रीती झिंटा नाराज

IPL 2021, RR vs PBKS : इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वातील आतापर्यंतचा सर्वात थरारक सामना म्हणून राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स ( Rajasthan Royals vs Punjab Kings) याची नोंद होईल. ...

IPL 2021: दीपक हूडा तुफान खेळला; तेंडुलकरचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला - Marathi News | IPL 2021 punjab kings Deepak Hooda hits 20 ball half century breaks sachin tendulkars record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: दीपक हूडा तुफान खेळला; तेंडुलकरचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

IPL 2021: सचिन तेंडुलकरचा विक्रम दीपक हुडानं मोडीत काढला ...

संजू सॅमसन काय खेळला...! १९ चेंडूंत चोपल्या ९० धावा; विक्रमी शतकासह सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या पंक्तीत स्थान - Marathi News | Sanju Samson scored 119 runs from just 63 balls including 12 fours and 7 sixes, break many records | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसन काय खेळला...! १९ चेंडूंत चोपल्या ९० धावा; विक्रमी शतकासह सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या पंक्तीत स्थान

IPL 2021 : RR vs PBKS T20 Live Score Update : राजस्थान रॉयल्सचा नवनिर्वाचीत कर्णधार संजू सॅमसन ( Sanju Samson) यानं सोमवारी अविस्मरणीय खेळी केली. Sanju Samson scored 119 runs from just 63 balls including 12 fours and 7 sixes, break many records ...

पुढल्या वेळी संजू १० यार्डनं मोठा सिक्सर ठोकेल; 'त्या' वादात संगकारा संजूच्या ठामपणे पाठिशी - Marathi News | I believe Sanju will hit 10 yards further next time Sangakkara on Samson Morris single controversy | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पुढल्या वेळी संजू १० यार्डनं मोठा सिक्सर ठोकेल; 'त्या' वादात संगकारा संजूच्या ठामपणे पाठिशी

IPL 2021 : RR vs PBKS T20, Sanju Samson: राजस्थान रॉयल्सचा नवनिर्वाचीत कर्णधार संजू सॅमसन ( Sanju Samson) यानं सोमवारी अविस्मरणीय खेळी केली. Sanju Samson scored 119 runs from just 63 balls including 12 fours and 7 sixes, break many records ...

IPL 2021 : RR vs PBKS T20 : वानखेडेच्या गॅलरीतून तिनं केलं Hi अन् नेटिझन्स विचारताय ती कोण हाय, ती कोय हाय? - Marathi News | IPL 2021 : RR vs PBKS T20 : Jos Buttler's wife and his daughter cheering from the wankhede stands, know about her | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : RR vs PBKS T20 : वानखेडेच्या गॅलरीतून तिनं केलं Hi अन् नेटिझन्स विचारताय ती कोण हाय, ती कोय हाय?

IPL 2021 : RR vs PBKS T20 Live Score Update : राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स ( Rajasthan Royals Vs Punjab Kings) हा सामना चुरशीचा झाला. PBKS नं ठेवलेल्या २२२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना RRचा कर्णधार संजू सॅमसननं ( Sanju Samson) वादळी शतक ...

IPL 2021 : RR vs PBKS T20 : दीपक हुडानं २८ चेंडूंत कुटल्या ६४ धावा अन् कृणाल पांड्या होतोय ट्रोल; झाला होता मोठा राडा! - Marathi News | IPL 2021 : RR vs PBKS T20 : Fans On Twitter Hilariously Troll Krunal Pandya After Deepak Hooda’s Fiery Half-Century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : RR vs PBKS T20 : दीपक हुडानं २८ चेंडूंत कुटल्या ६४ धावा अन् कृणाल पांड्या होतोय ट्रोल; झाला होता मोठा राडा!

IPL 2021 : RR vs PBKS T20 : संजू सॅमसनच्या ११९ धावा आणि लोकेश राहुलच्या ९१ धावांची चर्चा असताना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स या सामन्यात आणखी एका फलंदाजानं वादळी खेळी केली. ...