लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य - Marathi News | 'My son is only 10 years old and...' What did AB de Villiers say about Vaibhav Suryavanshi? Read | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य

AB De Villiers on vaibhav suryavanshi: दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने त्याच्या मुलाची तुलना वैभव सूर्यवंशी याच्यासोबत केली आहे. ...

वैभव सूर्यवंशीची दमदार खेळी पाहून थक्क झाला अभिनेता, व्हिडीओ शेअर करत म्हणाला... - Marathi News | Rishi Saxena Reaction Viral On Vaibhav Sooryavanshi century Rajasthan Royals vs Gujarat Titans IPL 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वैभव सूर्यवंशीची दमदार खेळी पाहून थक्क झाला अभिनेता, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

मनोरंजनविश्वातूनही युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ...

आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध - Marathi News | Ravi Shastri Predicts Next Challenge For Rajasthan Royals Youngest Batter Vaibhav Suryavanshi After Second Fastest Century In IPL History | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध

शतकी खेळीनंतर त्याच्यासमोर काय आव्हाने असतील, यावर भाष्य करत शास्त्रींनी वैभवला सावधानतेचा इशाराच दिला आहे.  ...

आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस! - Marathi News | IPL 2025 Nitish Kumar announces Rs 10 lakh cash prize for Vaibhav Suryavanshi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

गुजरात टायटन्सविरुद्ध विक्रमी शतक झळकावून राजस्थान रॉयलचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी रातोरात प्रकाशझोतात आला. गुजरातने दिलेल्या २१० धावांचा पाठलाग ... ...

वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव - Marathi News | rajasthan royals 14 year old player vaibhav suryavanshi impressive knock bollywood actors praised young boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

भारतीय क्रिकेटचं भविष्य उज्वल आहे, बॉलिवूडकरांनी केलं वैभव सूर्यवंशीचं कौतुक ...

नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक' - Marathi News | IPL 2025 Sachin Tendulkar To Yusuf Pathan Social Media React On Vaibhav Suryavanshi IPL Record Break Century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'

शतकाचा बादशहा सचिन तेंडुलकर याने १४ वर्षाच्या पोराचं शतकी खेळीच कौतुक करताना त्याच्या खेळीमागंच लॉजिकही सांगितलंय. ...

आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO) - Marathi News | IPL 2025 RR vs GT Rahul Dravid Gets Off Wheelchair To Celebrate Vaibhav Suryavanshi Record IPL Hundred Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)

वैभवच्या ऐतिहासिक खेळीनंतर राहुल द्रविडला झालेला आनंद बघण्याजोगा होता. ...

IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय - Marathi News | IPL 2025 RR vs GT Rajasthan Royals thrashes Gujarat Titans by eight wickets Vaibhav Suryavanshi Stars With Century Yashasvi Jaiswal Not Fifty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय

१४ वर्षाच्या पोरानं ऐतिहासिक कामगिरीसह संघाच्या विजयात उचलला मोलाचा वाटा ...