लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
युझवेंद्र चहलने मोठा पराक्रम केला! आयपीएल इतिहासात जो कुणालाच नव्हता जमला  - Marathi News | IPL 2024 , Rajasthan Royals  vs Mumbai Indians Live : YUZVENDRA CHAHAL BECOMES THE FIRST BOWLER TO TAKE 200 IPL WICKETS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युझवेंद्र चहलने मोठा पराक्रम केला! आयपीएल इतिहासात जो कुणालाच नव्हता जमला 

 RR ने घरच्या मैदानावरही वर्चस्व गाजवले. ट्रेंट बोल्टने पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रोहित शर्माला ( ६) माघारी पाठवले. ...

रोहित शर्माला अति घाई महागात पडली! इशान किशन, सूर्यकुमार यांनाही तंबूत जाण्याची घाई झाली  - Marathi News | IPL 2024 , Rajasthan Royals  vs Mumbai Indians Live : Mumbai Indians are 20/3 after 3.1 overs , TRENT BOULT HAS TAKEN MOST WICKETS IN IPL HISTORY IN THE OPENING OVER, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माला अति घाई महागात पडली! इशान किशन, सूर्यकुमार यांनाही तंबूत जाण्याची घाई झाली 

वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी यजमान मुंबई इंडियन्सची अवस्था ४ बाद २० अशी केली होती ...

मुंबई इंडियन्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये ३ बदल केले; आणखी एका ज्युनियर मलिंगाचे पदार्पण - Marathi News | IPL 2024 , Rajasthan Royals  vs Mumbai Indians Live : Hardik Pandya is playing his 100th IPL game for Mumbai Indians, MI chose to bat, 3 changes in MI Playing XI, Nuwan Thushara making his IPL debut, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये ३ बदल केले; आणखी एका ज्युनियर मलिंगाचे पदार्पण

सलग तीन सामने गमावल्यानंतर, मुंबई इंडियन्सने त्यांच्या पुढील चार सामन्यांमध्ये तीन विजयांसह बाउन्स बॅक केले. ...

IPL 2024 मध्ये नियमाचा केला भंग, श्रेयस अय्यरला BCCI ने ठोठावला मोठा दंड - Marathi News | BCCI imposes heavy fine on Shreyas Iyer after breach of conduct in IPL 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024 मध्ये नियमाचा केला भंग, श्रेयस अय्यरला BCCI ने ठोठावला मोठा दंड

IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला ( Shreyas Iyer) इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये षटकांची गती ... ...

हाय स्कोरिंग सामन्यांनी हैराण झाला गौतम गंभीर; रागात म्हणाला, बॉल बनवणारी कंपनी बदला  - Marathi News | ‘Change the ball manufacturer’: Gautam Gambhir calls for change amidst high-scoring IPL 2024 matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हाय स्कोरिंग सामन्यांनी हैराण झाला गौतम गंभीर; रागात म्हणाला, बॉल बनवणारी कंपनी बदला 

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला मंगळवारी राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करावा लागला. ...

Video: व्वा शाहरूख व्वा... सामना हरल्यानंतरही किंग खानच्या 'त्या' कृतीने जिंकली फॅन्सची मनं - Marathi News | Video viral Shahrukh Khan winning hearts by hugging Jos Buttler after KKR lost to Rajasthan Royals in IPL 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: व्वा शाहरूख व्वा... सामना हरल्यानंतरही किंग खानच्या 'त्या' कृतीने जिंकली फॅन्सची मनं

Shahrukh Khan Jos Buttler Viral video, IPL 2024 KKR vs RR: शाहरूख कोलकाताच्या खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी तर नेहमीच पुढे असतो, पण व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही वेगळी गोष्ट दिसून आली. ...

RR'R'! राजस्थानचा ऐतिहासिक विजय, जॉस बटलरचे झंझावाती शतक अन् वाया गेली सुनील नरीनची मेहनत - Marathi News | IPL 2024 Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Marathi Live : RR'R'! Thrilling win for Rajasthan, Sunil Narine's century goes in vain due to Jos Buttler's fantastic century, RR Table Toper  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR'R'! राजस्थानचा ऐतिहासिक विजय, जॉस बटलरचे झंझावाती शतक अन् वाया गेली सुनील नरीनची मेहनत

राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सवर थरारक विजय मिळवला. ...

सुनील नरीनची पहिली सेन्च्युरी; KKR ची लैय भारी कामगिरी! RR समोर दोनशेपार टार्गेट  - Marathi News | IPL 2024 Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Marathi Live : Maiden century SUNIL NARINE score 109 runs (56) with 13 fours and 6 sixes, KKR set 224 runs target to RR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुनील नरीनची पहिली सेन्च्युरी; KKR ची लैय भारी कामगिरी! RR समोर दोनशेपार टार्गेट 

Sunil Narine ने उत्तुंग फटकेबाजी करताना राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना फोडले. ...