लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
बंगळुरू, राजस्थान आयपीएल संघांची लवकरच होणार विक्री?; हर्ष गोयंका यांच्या ट्वीटमुळे खळबळ - Marathi News | Will Bengaluru, Rajasthan IPL teams be sold soon?; Harsh Goenka tweet creates a stir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बंगळुरू, राजस्थान आयपीएल संघांची लवकरच होणार विक्री?; हर्ष गोयंका यांच्या ट्वीटमुळे खळबळ

अमेरिकेच्या खरेदीदाराची राजस्थानवर नजर, आयपीएल २०२६ सुरू होण्याआधी प्रक्रिया आटोपली जाऊ शकते. ...

Kumar Sangakkara As RR Head Coach : संगकारानं घेतली द्रविडची जागा! कोण असेल RR चा कॅप्टन्सीचा चेहरा? - Marathi News | Kumar Sangakkara As RR Head Coach Sangakkara replaces Dravid Rajasthan Royals Official Announce HE Take Charge As Head Coach For IPL 2026 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Kumar Sangakkara As RR Head Coach : संगकारानं घेतली द्रविडची जागा! कोण असेल RR चा कॅप्टन्सीचा चेहरा?

२०२२ मध्ये संगकाराच्या मार्गदर्शनाखाली RR नं मारली होती फायनलमध्ये धडक, पण... ...

IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट - Marathi News | Why Ravindra Jadeja Take Pay Cut To Leave Chennai Super Kings And Join Rajasthan Royals IPL 2026 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट

संजू सॅमसन सेम प्राइज टॅगसह CSK च्या ताफ्यात, पण जड्डूला ४ कोटींचा फटका ...

IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा? - Marathi News | IPL 2026 Retention CSK MI RCB KKR GT SRH LSG DC RR PBKS Retained Released Player List Sqauds | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?

कोणत्या फ्रँचायझी संघानं कुणावर दाखवला भरवसा? कोणत्या खेळाडूवर येणार मिनी लिलावात उतरण्याची वेळ? इथं जाणून घ्या सविस्तर ...

IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील - Marathi News | IPL 2026 Trades And Transfers Full List Of Player Movements updated Mohammed Shami Arjun Tendulkar Ravindra Jadeja Sanju Samson | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील

ट्रेंड विंडोच्या माध्यमातून कोणत्या संघातील खेळाडू कोणत्या संघाकडे गेला? ...

IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात - Marathi News | IPL 2026 Player Trade Updates Sanju Samson officially joins CSK for INR 18 crore Ravindra Jadeja traded to RR for INR 4 cr less in huge IPL shake up | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात

जड्डूचा घाटा राजस्थान रॉयल्स या मोबदल्यात भरून काढणार का? ...

IPL 2026 : जड्डूसाठी RR आजमावणार MI चा 'हार्दिक' पॅटर्न; यशस्वीच्या नाराजीचाही प्रश्नही मिटला? - Marathi News | IPL 2026 Yashasvi Jaiswal Shared A Selfie With Ravindra Jadeja May Be RR Next Captain Like MI Hardik Pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 : जड्डूसाठी RR आजमावणार MI चा 'हार्दिक' पॅटर्न; यशस्वीच्या नाराजीचाही प्रश्नही मिटला?

राजस्थान रॉयल्स आजमावणार मुंबई इंडियन्सचा 'हार्दिक' पॅटर्न? ...

IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम - Marathi News | Chennai Super Kings and Rajasthan Royals discuss a potential Ravindra Jadeja-Sanju Samson Swap Know About IPL Trade Rules | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम

IPL Trading Deal म्हणजे नेमकं काय? नियम काय सांगतो? ...