लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान विधानसभा निवडणूक

Rajasthan Assembly Election 2023

Rajasthan assembly election, Latest Marathi News

Rajasthan Assembly Election 2023 : राजस्थान विधानसभेच्या २०० जागांसाठी २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २०१८ च्या निवडणुकीत १०० जागा जिंकून काँग्रेसनं भाजपाला पराभवाचा धक्का दिला होता. यावेळी या दोन पक्षांमध्ये पुन्हा अटीतटीची लढाई रंगण्याची शक्यता आहे. त्यात कोण बाजी मारणार हे ३ डिसेंबरच्या निकालातून समजेल.
Read More
ज्येष्ठ नेत्यांच्या बंडखोरीमुळे 'राजस्थान की रानी तेरी खैर नही' - Marathi News | Rajasthan's Queen is not terrible because of rebellion of senior leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्येष्ठ नेत्यांच्या बंडखोरीमुळे 'राजस्थान की रानी तेरी खैर नही'

अनेकांचे बंड : एकछत्री कारभारामुळे वसुंधराराजेंविषयी नाराजी ...

Rajasthan Assembly Election: 'इकडे' जो हरणार तो राजस्थानवर राज्य करणार - Marathi News | rajasthan assembly election the party whose candidate loses hindoli assembly seat forms the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajasthan Assembly Election: 'इकडे' जो हरणार तो राजस्थानवर राज्य करणार

राजस्थानच्या राजकारणातला अजब मतदारसंघ पुन्हा चर्चेत ...

मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँटे की टक्कर, राजस्थानात काँग्रेस, तर तेलंगणात केसीआर- सर्व्हे - Marathi News | pse survey madhya pradesh rajasthan chhattisgarh and telangana assembly election shivraj singh chauhan vasundhara raje | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँटे की टक्कर, राजस्थानात काँग्रेस, तर तेलंगणात केसीआर- सर्व्हे

मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपा पुन्हा सत्ता संपादन करण्याची चिन्हे आहेत. ...

राजस्थानमध्ये होणार सत्तापालट; काँग्रेसला कौल, पंतप्रधान म्हणून मोदीच हवेत  - Marathi News | Times Now-CNX survey predicts win for Congress in Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये होणार सत्तापालट; काँग्रेसला कौल, पंतप्रधान म्हणून मोदीच हवेत 

सत्ताधारी भाजपा सरकारला फटका बसणार असून काँग्रेसला सत्ता स्थापनेचा कौल मिळेल ...

Rajasthan Assembly Election: भाजपामधून बाहेर पडलेल्या हनुमानाची वेगळी वाट; तिसऱ्या आघाडीच्या हालचाली जोरात - Marathi News | rajasthan assembly elections hanuman beniwal and ghanshyam tiwari join hands against bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajasthan Assembly Election: भाजपामधून बाहेर पडलेल्या हनुमानाची वेगळी वाट; तिसऱ्या आघाडीच्या हालचाली जोरात

भाजपामधून बाहेर पडलेले नेतेच भाजपासाठी अडचणीचे ठरत आहेत ...

राजस्थानमधल्या 28 आमदारांना जीवे मारण्याची धमकी - Marathi News | rajasthan assembly election 2018 accused arrest extortion 28 mla death threaten | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमधल्या 28 आमदारांना जीवे मारण्याची धमकी

राजस्थानमध्ये निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यातच आता राजस्थानातील 28 आमदारांना जीवे मारण्याची धमकी आल्यानं वातावरण तणावग्रस्त झालं आहे. ...

आज निवडणुका झाल्या तर मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये भाजपाचा पत्ता कट, छत्तीसगडमध्येही निराशा - Marathi News | abp news c voter survey bjp may lose madhya pradesh raajsthan and chhattisgarh in assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज निवडणुका झाल्या तर मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये भाजपाचा पत्ता कट, छत्तीसगडमध्येही निराशा

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. ...

धक्कादायक! राजस्थानातील 100 विद्यमान आमदारांचे भाजपा पंख छाटणार - Marathi News | BJP will not give ticket to 100 sitting MLAs in Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! राजस्थानातील 100 विद्यमान आमदारांचे भाजपा पंख छाटणार

राज्य सरकार आणि स्थानिक आमदारांविषयी लोकांमध्ये असलेल्या रागाचा फटका बसू नये, यासाठी भाजपने राजस्थानात किमान ८० ते १०० नव्या उमेदवारांना संधी देण्याचे ठरविल्याचे समजते. ...