Rajasthan Assembly Election 2023 : राजस्थान विधानसभेच्या २०० जागांसाठी २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २०१८ च्या निवडणुकीत १०० जागा जिंकून काँग्रेसनं भाजपाला पराभवाचा धक्का दिला होता. यावेळी या दोन पक्षांमध्ये पुन्हा अटीतटीची लढाई रंगण्याची शक्यता आहे. त्यात कोण बाजी मारणार हे ३ डिसेंबरच्या निकालातून समजेल. Read More
राजस्थानातील प्रचार सभांमध्ये राहुल गांधी यांनी पिकाच्या घसरलेल्या किमतीचा मुद्दा वेळोवेळी उपस्थित करून केंद्र व राज्य सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील अलवर येथे झालेल्या सभेत राम मंदिराप्रकरणी सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेत काँग्रेसकडून हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला. ...
राजस्थानमध्ये २०० विधानसभा जागांसाठी ७ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांमध्ये विद्यमान सत्ताधारी भाजपाला पुन्हा विजय मिळवणे हे सोपे असणार नाही, असे आतापर्यंतच्या जनमत चाचण्यांमधून दिसून आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राज्यात अनेक निवडणूक प्रचा ...
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा मुख्यमंत्रीपदाचे संभाव्य उमेदवार सचिन पायलट यांना मतदारसंघातच अडकवून ठेवण्यास भाजपाने मंत्री युनूस खान यांना उतरवले आहे. ...
'धर्माबद्दल बोलण्याचा अधिकार केवळ ब्राह्मणांनाच आहे. तुम्हाला पंतप्रधान मोदी आणि उमा भारतींची जात माहीत आहे का? साध्वी ऋतंभरा कोणत्या जातीच्या आहेत? हे लोक धर्माबद्दल काय जाणतात?' ...
दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी झालेल्या वसुंधरा राजे यांनी स्वत:च्या मालकीचे घर व गाडी नसल्याचे नमूद केले आहे. त्यांच्या नावे केवळ साडेतीन गुंठ्याचा भूखंड असल्याचे म्हटले आहे. ...