लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान विधानसभा निवडणूक

Rajasthan Assembly Election 2023

Rajasthan assembly election, Latest Marathi News

Rajasthan Assembly Election 2023 : राजस्थान विधानसभेच्या २०० जागांसाठी २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २०१८ च्या निवडणुकीत १०० जागा जिंकून काँग्रेसनं भाजपाला पराभवाचा धक्का दिला होता. यावेळी या दोन पक्षांमध्ये पुन्हा अटीतटीची लढाई रंगण्याची शक्यता आहे. त्यात कोण बाजी मारणार हे ३ डिसेंबरच्या निकालातून समजेल.
Read More
...तर करतारपूर भारतात असते, नरेंद्र मोदींचा दावा  - Marathi News | ... while Kartarpur is in India, Narendra Modi's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर करतारपूर भारतात असते, नरेंद्र मोदींचा दावा 

सध्या गाजत असलेल्या करतारपूर गुरुद्वाराच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. ...

मुंबईस्थित राजस्थानी मतांवर ‘डोळा’ - Marathi News | 'Eye' on Mumbai-based Rajasthani votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईस्थित राजस्थानी मतांवर ‘डोळा’

मुंबईत मोठ्या प्रमाणात राजस्थानी नागरिक व्यवसाय आणि नोकरीनिमित्त स्थलांतरित झाले आहेत. ...

हिंदू धर्माचा अर्थ साधूसंतही सांगू शकणार नाहीत- मोदी - Marathi News | Can not tell the meaning of Hindu religion even in Saints - Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदू धर्माचा अर्थ साधूसंतही सांगू शकणार नाहीत- मोदी

पंतप्रधान मोदी यांना हिंदू धर्म समजला नाहीत, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी जाहीर सभांतून सांगू लागले आहेत. ...

'राम'नामाचा महिमा! राजस्थानमधील निवडणुकीत तब्बल 319 उमेदवारांच्या नावात राम - Marathi News | The glory of 'Ram' Naam! Ram in the name of 319 candidates in Rajasthan Assembly Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राम'नामाचा महिमा! राजस्थानमधील निवडणुकीत तब्बल 319 उमेदवारांच्या नावात राम

राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांमध्येही राम नामाची चलती असल्याचे समोर आले आहे. ...

श्रीरामाला काल्पनिक पात्र म्हणणारेच आज हिंदुत्वाचे ठेकेदार बनलेत, मोदींचा काँग्रेसला टोला  - Marathi News | Hindutwa : Narendra Modi attack on Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीरामाला काल्पनिक पात्र म्हणणारेच आज हिंदुत्वाचे ठेकेदार बनलेत, मोदींचा काँग्रेसला टोला 

राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीत , विकासाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला प्रचार आता श्रीराम आणि हिंदुत्वापर्यंत पोहोचला आहे. ...

एक-दोन नव्हे, काँग्रेसने पंचमहाभूतांवर केले घोटाळे; अमित शहा बरसले - Marathi News | rajasthan assembly election 2018 amit shah attack on scam during congress tenure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक-दोन नव्हे, काँग्रेसने पंचमहाभूतांवर केले घोटाळे; अमित शहा बरसले

घोटाळ्यांच्या आरोपांवरुन अमित शहांची घणाघाती टीका ...

... तरीही पोलीस तुमच्यावर कारवाई करणार नाहीत, भाजपा उमेदवाराचं मतदारांना 'इलेक्शन प्रॉमिस' - Marathi News | ... the police will not take any action against you, the BJP candidate will be given an election commission ' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तरीही पोलीस तुमच्यावर कारवाई करणार नाहीत, भाजपा उमेदवाराचं मतदारांना 'इलेक्शन प्रॉमिस'

राजस्थानमधील सोजत विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून शोभा चौहान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ...

'भाजपानं देशाला दिलेत तीन मोदी ; नीरव, ललित अन् अंबानींच्या मांडीवर बसलेले नरेंद्र मोदी' - Marathi News | rajasthan assembly elections 2018 in kota navjot singh sidhu says congress gave us four gandhis bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजपानं देशाला दिलेत तीन मोदी ; नीरव, ललित अन् अंबानींच्या मांडीवर बसलेले नरेंद्र मोदी'

पंजाब सरकारमधील मंत्री आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. ...