शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजस्थान विधानसभा निवडणूक

Rajasthan Assembly Election 2023 : राजस्थान विधानसभेच्या २०० जागांसाठी २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २०१८ च्या निवडणुकीत १०० जागा जिंकून काँग्रेसनं भाजपाला पराभवाचा धक्का दिला होता. यावेळी या दोन पक्षांमध्ये पुन्हा अटीतटीची लढाई रंगण्याची शक्यता आहे. त्यात कोण बाजी मारणार हे ३ डिसेंबरच्या निकालातून समजेल.

Read more

राजस्थान : राजस्थानात काँग्रेसमधील लाथाळ्या भाजपच्या पथ्यावर; हतबलताच अखेर पक्षाला भोवली

महाराष्ट्र : जिंकणाऱ्यांचं अभिनंदन, निकाल अपेक्षित, अनपेक्षित, ज्याचं ते बघतील; पण..! 4 राज्यांतील निकालावर काय म्हणाले उद्धव ठाकरे 

राष्ट्रीय : 3 राज्यांसाठी योगी ठरले 'आदित्य', ज्या जागांवर प्रचार केला तेथे काय घडलं? अशी आहे स्थिती

राष्ट्रीय : देशात केवळ एकच गॅरंटी, नरेंद्र मोदी यांची गॅरंटी अन्...; 3 राज्यांतील बंपर विजयानंतर जेपी नड्डा स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : Election Result 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभू श्री रामासारखे अन् राहुल गांधी पनौती - कंगना रनौत ​

राष्ट्रीय : भ्रष्टाचारी सरकारला मतदारांनी हद्दपार केले; PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका

राष्ट्रीय : भाजपच्या विजयात महिलांची मोठी जबाबदारी; भाजप मुख्यालयातून PM मोदींनी मानले आभार

राष्ट्रीय : जनतेच्या मनात केवळ आणि केवळ मोदी! 3 राज्यांतील भाजप विजयानंतर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया 

राष्ट्रीय : हत्याकांड... लाल डायरी... ईडी अन्..., 'या' चार मोठ्या कारणांमुळं राजस्थानात गेहलोतांचा टांगा पलटी!

राष्ट्रीय : राजस्थानमध्ये 'परंपरा' कायम! सत्ताबदल अटळ; CM गेहलोत यांच्या भाजपा सरकारला शुभेच्छा