या शासकीय जमिनीचा वापर केवळ मंजूर प्रयोजनासाठी करण्यात येईल. अन्य कोणत्याही प्रयोजनासाठी या जमिनीचा अथवा कोणत्याही भागाचा तात्पुरता अथवा कायमस्वरूपी वापर करावयाचा झाल्यास त्यासाठी महसूल व वन विभागाची पूर्वमान्यता आवश्यक राहील. ...
Rajaram College Sambhaji Raje Chhatrapati kolhapur -राजाराम महाविद्यालयात छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांचा पुतळा साकारण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. त्यांचा पुतळा भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. ...
आयुष्यात जे स्वप्न पहाल ते साध्य करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्यरत राहा. करिअरसाठी आवडीचे क्षेत्र निवडा. त्यामध्ये कष्ट आणि स्वत:शी स्पर्धा करा. त्यातून निश्चितपणे यश मिळेल, असे प्रतिपादन भारत विकास ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी शुक्र ...
शतकोत्तर परंपरा असलेले राजाराम महाविद्यालय हे त्या काळातील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी ‘आॅक्सफर्ड’ विद्यापीठासारखेच होते, असे गौरवोद्गार काढत राजारामीयन असल्याचा अभिमान बाळगा, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी व्यक्त क ...
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासह विचारांचे अदान - प्रदान करण्यासाठी राजाराम महाविद्यालय व माजी विद्यार्थ्यांच्यावतीने ३ ते ५ जानेवारी दरम्यान राजाराम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ३ जानेवारी रोजी शाहू छत्रपती यांच्या हस्ते या महोत्सवाचे ...
‘राजारामियन्स’ या माजी विद्यार्थ्यांच्या संकल्पना आणि श्रमदानातून राजाराम महाविद्यालयात विविध वृक्षांचा ‘आॅक्सिजन पार्क’ साकारण्यात येत आहे. या पार्कच्या पहिल्या टप्प्याची सांगता आणि दुसर्या टप्प्याचा प्रारंभ खासदार संभाजीराजे आणि कोल्हापूर परिक्षेत ...