Rajan Salvi News: शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंसोबत राहिलेले राजन साळवी आता पक्ष बदलण्याच्या उंबरठ्यावर आहेत. साळवींनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला असून, लवकरच ते नव्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...
गेल्या काही काळात राजन साळवी यांची भूमिका अस्थिर राहिली आहे. त्यामुळेच त्यांच्यासोबतचे पदाधिकारी, कार्यकर्ते आमच्याकडे येत आहेत असं किरण सामंत यांनी अलीकडेच म्हटलं होते. ...
Thackeray Group Sanjay Raut News: निष्ठावंतांच्या जोरावर शिवसेना पुन्हा गरुडझेप घेईल . पक्ष वाढवणे, सांभाळणे ही जबाबदारी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे मेहनतीने करत आहेत, असे राऊत यांनी म्हटले आहे. ...
माझ्या मतदारसंघातील अनेक मंडळी, पदाधिकारी यांनी तुम्ही योग्य निर्णय घ्या, तुमच्या पाठीशी आम्ही आहोत असे संकेत दिले आहेत असंही राजन साळवी यांनी म्हटलं आहे. ...
Thackeray Group Rajan Salvi News: राजन साळवी उद्धव सेनेला जय महाराष्ट्र करून भाजपा किंवा शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. याबाबत राजन साळवी यांनी सूचक विधाने केली आहेत. ...
राजापूर : दोन मतदान केंद्रांवरील मतमोजणीबाबत आपण आक्षेप नोंदवला असल्याची माहिती राजापूर मतदारसंघातील उद्धवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांनी दिली. ... ...