राजापूरचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना रायगड लाच लुचपत विभागाने मालमत्तेच्या उघड चौकशीला हजर राहून जबाब नोंदविण्याबाबत २ डिसेंबर रोजी नोटीस पाठवली होती. ...
ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते राजन साळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अलिबाग कार्यालयाने नोटीस बजावली आहे. साळवी यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यासाठी ही नोटीस बजावली आहे. ...