Thackeray Group MP Rajabhau Waje On Union Budget 2024: आंध्र प्रदेश, बिहारला जास्त फायदा झालेला दिसत आहे. एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा असून त्यांना काहीच दिले नाही, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. ...
शरद पवार दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. बुधवारी (दि.१५) वणी येथे सभेला जाण्यापुर्वी ते हाॅटेल एमराल्ड पार्क येथे थांबले होते. त्यावेळी राजाभाऊ वाजे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. ...
Vijay Karanjkar: विजय करंजकर यांनी कालच आपली उमेदवारी निश्चित असल्याचा दावा केला होता. मात्र आता राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी पक्षाकडून जाहीर करण्यात आल्याने करंजकर यांचा हिरमोड होणार आहे. ...
सिन्नर शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याभोवतीच्या सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नगर परिषदेच्या २२ लाख रुपयांच्या फंडातून सदर काम करण्यात आले. ...