राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
राज ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाबद्दल भाष्य केले. त्यावर संजय राऊत यांनी स्वतःची भूमिका मांडली. ...
Raj Thackeray In Dombivli : "ज्या शिवछत्रपतींनी एवढे राज्य उभे केले, एवढा मान उभा केला, अटकेपार झेंडे फडकावले आपल्या मराठे शाहीने. हा इतिहास सांगणारा आमचा महाराष्ट्र आणि आम्ही व्यासपीठावर मुली नाचवतोय?" ...