लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया - Marathi News | tejaswini pandit talks about politics what raj thackeray become chief minister of maharashtra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया

तेजस्विनी म्हणाली, "मी राज ठाकरेंशी अनेकदा बोलले तेव्हा..." ...

१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..." - Marathi News | MNS Raj Thackeray reaction on 12 forts of Chhtrapati Shivaji Maharaj included in UNESCO list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."

यामुळे सरकारने फक्त आनंद साजरा करू नये तर एका मोठ्या जबाबदारीचं भान देखील बाळगावं असा सल्ला राज ठाकरेंनी राज्य सरकारला दिला आहे.  ...

"ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत म्हणून संजय राऊत दिल्लीला राहुल गांधींना भेटले"; भाजपाचा मोठा दावा - Marathi News | Sanjay Raut met Rahul Gandhi in Delhi to prevent Raj Thackeray Uddhav Thackeray brothers from coming together for alliance said BJP Ram Kulkarni | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत म्हणून संजय राऊत दिल्लीला राहुल गांधींना भेटले"; भाजपाचा मोठा दावा

Raj Thackeray Uddhav Thackeray together , sanjay raut : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून संजय राऊतांनी आधी महायुतीवर टीका केली होती ...

ठाकरे बंधूंची युती होऊ नये यासाठी दिल्ली भाजपा नेते प्रयत्न करतायत का? संजय राऊत म्हणाले... - Marathi News | sanjay raut reaction on are delhi bjp leaders trying to prevent raj thackeray and uddhav thackeray from forming an alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधूंची युती होऊ नये यासाठी दिल्ली भाजपा नेते प्रयत्न करतायत का? संजय राऊत म्हणाले...

Sanjay Raut News: ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत भाजपाच्या गोटात चिंता निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...

"ज्ञानेश्वरांच्या मराठीसाठीच..." २० वर्षांनंतर राज-उद्धव पुन्हा एकत्र आल्यानंतर आदेश बांदेकर म्हणाले... - Marathi News | Raj Uddhav Thackeray Reunite Adesh Bandekar Calls It A Divine Sign Emotional Marathi Connect | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ज्ञानेश्वरांच्या मराठीसाठीच..." २० वर्षांनंतर राज-उद्धव पुन्हा एकत्र आल्यानंतर आदेश बांदेकर म्हणाले...

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर आदेश बांदेकरांनी व्यक्त केला आनंद ...

'राज ठाकरे, तुम्हाला सहन होणार नाही, त्यामुळे...', बृजभूषण शरण सिंह यांचे थेट आव्हान - Marathi News | Marathi vs Hindi 'Raj Thackeray, you won't tolerate this...', Brijbhushan Sharan Singh's direct challenge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राज ठाकरे, तुम्हाला सहन होणार नाही, त्यामुळे...', बृजभूषण शरण सिंह यांचे थेट आव्हान

Marathi vs Hindi : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेचा उल्लेख करत बृहभूषण यांचा राज ठाकरेंना इतिहास वाचण्याचा सल्ला. ...

"तूर्त इतकेच! बाकीचा तपशील..."; अमित शाह एकनाथ शिंदे भेटीबद्दल संजय राऊतांनी टाकला 'ट्विट बॉम्ब' - Marathi News | "That's it for now! The rest of the details..."; Sanjay Raut dropped a 'Tweet Bomb' about Amit Shah Eknath Shinde's meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तूर्त इतकेच! बाकीचा तपशील..."; अमित शाह एकनाथ शिंदे भेटीबद्दल संजय राऊतांनी टाकला 'ट्विट बॉम्ब'

Eknath Shinde Amit Shah Meeting: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीबद्दल खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे.  ...

ठाकरे बंधूंची संभाव्य युती, एकनाथ शिंदेंची वाढली डोकेदुखी; दिल्लीत शाह-शिंदे यांच्यात खलबते - Marathi News | Possible alliance of Uddhav and Raj Thackeray brothers, Eknath Shinde headache increased; Amit Shah-Shinde meet in Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधूंची संभाव्य युती, एकनाथ शिंदेंची वाढली डोकेदुखी; दिल्लीत शाह-शिंदे यांच्यात खलबते

महापालिका निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या पर्यायापासून अन्य विषयांवर उभयतांमध्ये चर्चा झाल्याचे समजते; भेटीदरम्यान निवडणूक रणनीतीवर चर्चा ...