लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका - Marathi News | We will implement the three-language formula 100 percent in Maharashtra; CM Devendra Fadnavis' firm stance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका

इंग्रजीला पायघड्या घालायचे आणि भारतीय भाषांना विरोध करायचा हे योग्य नाही. भारतीय भाषांचा विरोध हा मी सहन करणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.  ...

बाळासाहेबांना विरोध करणाऱ्या ‘राज’ यांच्यासोबत ‘उद्धव’ यांनी जाऊ नये - रामदास आठवले  - Marathi News | Uddhav Thackeray should not go with Raj Thackeray who opposed Balasaheb says Ramdas Athawale | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बाळासाहेबांना विरोध करणाऱ्या ‘राज’ यांच्यासोबत ‘उद्धव’ यांनी जाऊ नये - रामदास आठवले 

जनसुरक्षा कायदा महत्वाचाच.. ...

मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न - Marathi News | Amit Thackeray, Bala Nandgaonkar call MNS leader Prakash Mahajan; Attempt to remove displeasure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

प्रवक्त्याला दुर्लक्षित समजू नका, प्रवक्ता पक्ष जो काम करतो ते जनतेसमोर नेतो. विरोधकांचे प्रश्न असतात त्याला तोंड देतो त्यांना पक्षाच्या निर्णय प्रक्रियेची थोडी फार माहिती हवी एवढीच माझी भूमिका होती असं प्रकाश महाजन यांनी सांगितले.  ...

"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले? - Marathi News | "This is a new step taken by a few journalists"; MNS Raj Thackeray is angry, what exactly happened? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?

सोशल मिडीयावर ज्याप्रकारचा धिंगाणा चालू आहे तो प्रकार पत्रकारितेत येऊ नये हीच अपेक्षा असल्याचं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं.   ...

निवडक १२० पदाधिकारी, १०९ मिनिटांचं प्रश्नोत्तराचे सत्र; मनसे शिबिरात राज ठाकरे काय बोलले? - Marathi News | 120 selected office bearers, 109-minute question and answer session; What did Raj Thackeray say at the MNS camp? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडक १२० पदाधिकारी, १०९ मिनिटांचं प्रश्नोत्तराचे सत्र; मनसे शिबिरात राज ठाकरे काय बोलले?

निवडक १२० पदाधिकाऱ्यांसमावेत राज ठाकरे यांनी तब्बल १०९ मिनिटे प्रश्नोत्तराचे सत्र घेतले. मंगळवारी सकाळी ११.०५ वाजता सुरू झालेले सत्र दुपारी १२.५४ वाजेपर्यंत चालले. ...

Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार? - Marathi News | uddhav thackeray once again hint about alliance with mns says raj is with us saamna interview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

Uddhav Thackeray Hint Alliance MNS: मराठीच्या मुद्द्यावरुन दोन ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या युतीच्या नांदीची चर्चा सुरू झाली. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या सावध पवित्र्याच्या भूमिकेमुळे अद्याप काही युती ...

ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे” - Marathi News | will the raj thackeray and uddhav thackeray form an alliance or not confusion increases after mns bala nandgaonkar said we will fight alone we are ready | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे”

Raj Thackeray And Uddhav Thackeray MNS Shiv Sena Alliance News:ठाकरे बंधूंच्या युतीबाबत नेमके काय होणार, मनसे-ठाकरे गट एकत्र येणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे म्हटले जात आहे. ...

पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक... - Marathi News | The bell has rung; but actual unity is far away with Raj Thackeray MNS; Uddhav Thackeray wants a meeting of the India Alliance... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...

Uddhav Thackeray, Raj Thackeray News: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्षाच्या तीन दिवसांच्या शिबिरासाठी इगतपुरी येथे आहेत. तेथे दोन भावांच्या एकत्र येण्याविषयी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करण्याचे टाळले. ...