लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
"रामदास आठवले हे भाजपाच्या झाडावरचं बांडगुळ”, मनसे नेते प्रकाश महाजन यांची बोचरी टीका  - Marathi News | "Ramdas Athawale is on the tree of BJP...", MNS leader Prakash Mahajan's scathing criticism  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''रामदास आठवले हे भाजपाच्या झाडावरचं.…”, मनसे नेते प्रकाश महाजन यांची बोचरी टीका

Prakash Mahajan Criticize Ramdas Athawale: मी महायुतीसोबत असताना राज ठाकरे यांची महायुतीला आवश्यकता नाही? असं विधान केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे प्रमुख रामदास आठवले यांनी केलं होतं. त्यावरून आता मनसेकडून रामदास आठवले यांच् ...

"मी असताना महायुतीला राज ठाकरेंची काय आवश्यकता?"; रामदास आठवलेंचा सवाल - Marathi News | Ramdas Athawale has reacted to Raj Thackeray inclusion in the Mahayuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी असताना महायुतीला राज ठाकरेंची काय आवश्यकता?"; रामदास आठवलेंचा सवाल

राज ठाकरेंना महायुतीमध्ये घेण्यावरुन रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

"स्थापनेपासून 'त्या' पक्षाला काही..."; उद्धव ठाकरेंचा मनसे प्रमुख राज ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | Ghatkopar MNS Party workers join Thackeray Shiv Sena, Uddhav Thackeray targets Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"स्थापनेपासून 'त्या' पक्षाला काही..."; उद्धव ठाकरेंचा मनसे प्रमुख राज ठाकरेंना खोचक टोला

ज्यांना पराभव जिव्हारी लागतो तोच उद्या इतिहास घडवू शकतो. आपल्याला उद्याचा इतिहास घडवायचा आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.  ...

महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे महायुतीत? देवेंद्र फडणवीसांचे मोठे सूतोवाच; म्हणाले... - Marathi News | maharashtra mahayuti govt swearing in ceremony bjp cm devendra fadnavis big statement on would raj thackeray mns part of mahayuti for municipal elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे महायुतीत? देवेंद्र फडणवीसांचे मोठे सूतोवाच; म्हणाले...

Maharashtra Mahayuti Govt Swearing-in Ceremony: राज ठाकरेंचा लोकसभा निवडणुकीत आम्हाला फायदा झाला. पण विधानसभेला त्यांना जागा देणे शक्य नव्हते, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीत मनसेच्या महायुतीतील समावेशाबाबत सूचक विधान केले. ...

विधानसभेला दारुण पराभव! राजकीय भविष्याने मनसेचे कार्यकर्ते चिंतीत, महापालिका कशी लढायची? - Marathi News | a terrible defeat to the maharashtra legislative assembly mns activists are worried about the political future how should the municipality fight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभेला दारुण पराभव! राजकीय भविष्याने मनसेचे कार्यकर्ते चिंतीत, महापालिका कशी लढायची?

कार्यकर्त्यांमध्ये महापालिका निवडणुकीसाठी आत्ताच काही वेगळा निर्णय घ्यायचा का, या विचारात काहीजण असल्याची चर्चा आहे ...

राज ठाकरेंनी केलं देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन, सहकार्याचं आश्वासन देत दिला असा इशारा - Marathi News | Raj Thackeray congratulated Devendra Fadnavis and promised cooperation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंनी केलं देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन, सहकार्याचं आश्वासन देत दिला असा इशारा

Raj Thackeray congratulated CM Devendra Fadnavis: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं असून, पुढची ५ वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल, असे आश्वासनही राज ठाकरे यांनी दिले आहे. ...

फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरे-शरद पवार अनुपस्थित राहणार; राज ठाकरेंचाही झाला निर्णय - Marathi News | shiv sena Uddhav Thackeray ncp Sharad Pawar mns Raj Thackeray will be absent from bjp devendra Fadnavis swearing in ceremony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरे-शरद पवार अनुपस्थित राहणार; राज ठाकरेंचाही झाला निर्णय

पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांनाही शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आले होते. ...

'महा'शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण! शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे उपस्थित राहणार? - Marathi News | Devendra Fadnavis CM swearing-in ceremony - Sharad Pawar, Uddhav Thackeray, Raj Thackeray invited, how will the program be? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महा'शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण! शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे उपस्थित राहणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुंबईत आगमन झाल्यापासून शपथविधी सोहळा संपन्न होईपर्यंत सर्वकाही लाईव्ह टेलिकास्ट करण्यात येईल ...