राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Raj Thackeray on Marathi Family Attack: कल्याणच्या योगीधाम परिसरातल्या अजमेरा सोसायटीमध्ये अखिलेश शुक्ला नावाच्या सरकारी अधिकाऱ्याने शेजाऱ्यांच्या मदतीसाठी ... ...
निवडणुकीत उद्धव आणि राज यांनी एकमेकांवर टीका केली होती. मनसे आणि उद्धवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याच्या मागणीने जोर धरला होता. ...
Ustad zakir Hussain News in marathi: प्रसिद्ध तबलावादक, पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शोक व्यक्त केला. ...
विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेने वेगळे लढून चांगली मते घेतली आहेत, ते सरकारसोबत असावेत यासाठी आम्ही सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. ...
अहमदपूर तालुक्यातील तळेगावमध्ये शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही, त्यांच्या जमिनी वक्फच्या घशात जाणार नाहीत हे राज्य सरकारने पाहावं असं राज ठाकरेंनी सांगितले आहे. ...