शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

राजकारण : Sandeep Deshpande Live: याचिकेच्या विरोधात मनसेचं म्हणणं काय? Newsmaker with Ashish Jadhao

राजकारण : Newsmaker Live: मनसेच्या विरोधात सुनील शुक्लांचा प्रॅाब्लेम काय? Sunil Shukla Live | Ashish Jadhao

महाराष्ट्र : “...तर सर्वांत आधी भाजपाची मान्यता रद्द करा, मनसे वगैरे नंतर”; संजय राऊत नेमके काय म्हणाले?

महाराष्ट्र : “मनसे म्हणजे जितनी चावी मारी उतना चले खिलोना, इशाऱ्यावर चालणारी संघटना”; उद्धवसेनेची टीका

महाराष्ट्र : मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे कदाचित ‘महाशक्ती’ तर नाही?; शरद पवार गटाची शंका

मुंबई : मराठी-अमराठी वाद पेटला; मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडेंना धमकीचा फोन

महाराष्ट्र : “उत्तर भारतीयांचा अपमान केला जातो, याचिका योग्यच, अशा लोकांवर बंदी आणलीच पाहिजे”: अबू आझमी

महाराष्ट्र : “मुंबईत मराठी आले पाहिजे हे ठीक, पण आम्ही राज ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत नाही”: रामदास आठवले

महाराष्ट्र : “आमचा पक्ष राहावा की नाही हे आता भय्ये ठरवणार का?”; सुप्रीम कोर्टातील याचिकेवर मनसे आक्रमक

महाराष्ट्र : ...तर उद्या मराठी माणसाला कोण वाचवणार?; RSS, बजरंग दलमध्ये ९० टक्के उत्तर भारतीय