शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : कोण आहेत मिताली बोरुडे? जाणून घ्या राज ठाकरेंच्या भावी सूनबाईंबद्दल

मुंबई : Photo Story :अमित राज ठाकरे आणि मिताली बोरुडेचा साखरपुडा संपन्न

महाराष्ट्र : राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेंचा सोमवारी साखरपुडा

महाराष्ट्र : 'माझं पोट थोडंसं लहान दाखवा', मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंना मिश्किल विनंती

मुंबई : हिंमत असेल तर भायखळ्यात येऊन तोडफोड करा, वारिस पठाण यांचं राज ठाकरेंना आव्हान

मुंबई : मुंबई काँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरण : मनसेचे नेते संदीप देशपांडेंसह 8 जणांना पोलीस कोठडी

मुंबई : मनसे-काँग्रेस राडा ! परप्रांतीय भटका कुत्रा, संजय निरुपम यांच्या घराबाहेर मनसेचं वादग्रस्त होर्डिंग

मुंबई : राज ठाकरे बांगड्या घाला, यूथ काँग्रेसकडून हल्ल्याचा निषेध 

मुंबई : मुंबईत पेटला मनसे विरुद्ध काँग्रेस संघर्ष

महाराष्ट्र : मनसेने पाकिस्तान बॉर्डरवर जाऊन दादागिरी दाखवावी- रामदास आठवले