शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला राज ठाकरेंचं छायाचित्र जाळून निषेध

मुंबई : संजय निरुपम यांचे शब्द मनावर घेत मनसेने गुंडगिरी  'करुन दाखवली' 

मुंबई : काँग्रेस कार्यालयावरील हल्ला भ्याड ! - विखे पाटील

मुंबई : VIDEO: मनसेच्या भित्र्या, नपुंसक आणि भेकड कार्यकर्त्यांचा हल्ला; संजय निरुपम संतापले

महाराष्ट्र : मनसेच्या भित्र्या, नपुंसक आणि भेकड कार्यकर्त्यांचा हल्ला, संजय निरूपम यांची संतप्त प्रतिक्रिया

पुणे : राज ठाकरेंचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं - नाना पाटेकर

राष्ट्रीय : संजय लीला भन्साळीच्या चित्रपटाबद्दल इतके वाद का होतात ? - नाना पाटेकर

महाराष्ट्र : मुंबई- महाराष्ट्र आधीपासूनच महान, परप्रांतीयांची गरज नाही, मनसेचं मुख्यमंत्र्यांना उत्तर

नवी मुंबई : कामोठयात फेरीवाल्यांना चोपणा-या मनसे कार्यकर्त्यांना अटक

नवी मुंबई : नवी मुंबईतल्या मानसरोवर रेल्वे स्टेशनवर मनसेचं आंदोलन