शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : प्रकल्प रद्द होईपर्यंत तुमच्याच पाठीशी राहीन - राज ठाकरे

रत्नागिरी : रत्नागिरी : प्रकल्प रद्द होईपर्यंत तुमच्या पाठीशी राहणार, राज ठाकरे यांची नाणारमधील प्रकल्पग्रस्ताना ग्वाही

रत्नागिरी : 'आपली वाटचाल अराजकतेकडे, लोकशाही धोक्यात , न्यायधीशांच्या पत्रकार परिषदेवरुन राज ठाकरेंचं टीकास्त्र

रत्नागिरी : रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्पाविरोधात राज ठाकरेंची उडी, शनिवारी घेणार ग्रामस्थांची भेट

मुंबई : 'लवकरच बॅकलॉग भरुन काढणार', फेसबुकवर पुन्हा एकदा 'राज'गर्जना 

पुणे : ‘शोध मराठी मनाचा’तील शरद पवार-राज ठाकरे मुलाखत ढकलली पुढे

पुणे : राज ठाकरे ३ जानेवारीला रंगवणार शरद पवार यांची मुलाखत; पुण्यात 'मुक्त संवाद...दोन पिढ्यांचा'

पुणे : राज ठाकरे घेणार शरद पवारांची मुलाखत; पुण्यात रंगणार ‘शोध मराठी मनाचा’ संमेलन 

महाराष्ट्र : राज ठाकरेंचा मुलगा अमितकडे आहे हे खास टॅलेंट, महेश मांजरेकरांनी दिली होती ऑफर !

पुणे : राज ठाकरे घेणार शरद पवारांची मुलाखत, पुण्यात 3 जानेवारीला पार पडणार कार्यक्रम