शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

नाशिक : राज ठाकरे यांच्या ड्रीम प्रोजेक्टमधील बंद पडलेला ‘लेझर शो’ उद्यापासून होणार सुरू

फिल्मी : भिवंडीचे शिवाजीनगर ध्वजपथक ठरला डोंबिवलीच्या 'तालसंग्राम २०१८'चा मानकरी

महाराष्ट्र : राज यांच्या व्यंगचित्रात अवतरले शिवराय; म्हणाले, 'जातीपातीच्या चिखलातून बाहेर या!'

महाराष्ट्र : परत सांगतो सोडून जाईन! सोडू-सोडू म्हणत भाजपल्या बिलगलेल्या 'उद्धवदादू'ला 'राजा'चा चिमटा

मुंबई : माटुंग्यात मनसेचा मिसळ महोत्सव!, राज ठाकरे यांच्या हस्ते होणार शुक्रवारी उद्घाटन

मुंबई : हरुनही राहुल गांधी जिंकले! राज ठाकरेंनी काढला निष्कर्ष

महाराष्ट्र : राज यापुढेही माझा प्रेक्षक राहील, नाना पाटेकरांचा निर्वाळा

संपादकीय : कुंचल्याच्या मुक्या माराचे फटकारे

मुंबई : राज ठाकरे कालही माझा होता, आजही आहे आणि उद्याही राहणार - नाना पाटेकर

ठाणे : बाजूने लिहिणारे भक्त; विरोधी देशद्रोही! व्यंगचित्रकार संमेलनात राज ठाकरे याचे ‘फटकारे’