राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
बालपणीच्या मित्राला शेवटचा निरोप देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे अतुल परचुरे यांच्या घरी पोहोचले. त्यांच्याबरोबर पत्नी शर्मिला ठाकरेदेखील होत्या. ...
Raj Thackeray Atul Parchure: सिने अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झाले. त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत राज ठाकरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
केवळ हेच सरकार नाही तर मागील सरकारही त्यांनी गेल्या ७५ वर्षात छत्रपती शिवरायांचे किल्ले संवर्धन करण्यासाठी काय मास्टरप्लॅन केला? असा सवाल संभाजीराजे यांनी विचारला. ...
बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यावर अंकिताची लगीनघाई सुरू झाली आहे. अंकिताने लग्नाची बातमी सगळ्यात आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिल्याचा खुलासा नुकताच केला आहे. ...