लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
"मलायका कशी आहे?" लोकांचा अर्जुन कपूरला मराठीत प्रश्न, अभिनेत्याने दिलं असं उत्तर की राज ठाकरेंनाही आवरलं नाही हसू - Marathi News | People asked Arjun Kapoor about malaika arora Raj Thackeray couldn't stop laughing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मलायका कशी आहे?" लोकांचा अर्जुन कपूरला मराठीत प्रश्न, अभिनेत्याने दिलं असं उत्तर की राज ठाकरेंनाही आवरलं नाही हसू

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या रिलेशनशीपची चांगलीच चर्चा झाली. शिवाजी पार्क दीपोत्सव कार्यक्रमात याविषयी लोकांनी अर्जुन कपूरची चांगलीच फिरकी घेतली ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसेची सातवी यादी जाहीर; इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिले - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 MNS seventh list announced; Candidates given in Indapur, Parner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेची सातवी यादी जाहीर; इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिले

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने सातवी उमेदवारांची यादी जाहीर केली. ...

उमेदवार दिले, पण ताकद कुठंय? आता पुणेकर 'मन' सेच मतदान करणार - Marathi News | Candidates given, but where is the strength? Now Punekar will vote with 'mind' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उमेदवार दिले, पण ताकद कुठंय? आता पुणेकर 'मन' सेच मतदान करणार

पुणे शहरातील विधानसभेच्या लढती पाहता मनसेला जागा निवडून आणण्याचे आव्हानच असणार ...

विलेपार्ल्यात उद्धव सेनेला पडले खिंडार; जुईली शेंडे यांना दिले मनसेने तिकीट - Marathi News | Uddhav Sena lost in Vileparlya MNS gave ticket to Julie Shende | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विलेपार्ल्यात उद्धव सेनेला पडले खिंडार; जुईली शेंडे यांना दिले मनसेने तिकीट

 काल रात्री त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची राजगडावर भेट घेतली आणि त्यांची पार्ल्यातून उमेदवारी जाहीर केली. ...

“उद्धव अन् राज यांनी अजिबात एकत्र येऊ नये”; अमित ठाकरे स्पष्टच बोलले, कारणही सांगितले - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 mns amit thackeray said now uddhav and raj thackeray should not be get together | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“उद्धव अन् राज यांनी अजिबात एकत्र येऊ नये”; अमित ठाकरे स्पष्टच बोलले, कारणही सांगितले

Amit Raj Thackeray Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: आता गद्दार, खोके असे म्हणत फिरत आहेत. आमचे सहा नगरसेवक फोडले, त्यावेळी स्वतः केलेली चूक दिसत नाही का, असा सवाल अमित ठाकरेंनी केला. ...

मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात - Marathi News | MNS announced sixth list; Candidate against Ashok Chavan's daughter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात

MNS Candidate List : सहाव्या यादीसह मनसेने आतापर्यंत 110 उमेदवार जाहीर केले आहेत. ...

मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - MNS Raj Thackeray fifth list of 15 candidates announced; Who is in Solapur, Kolhapur, Beed? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची पाचवी यादी आज जाहीर करण्यात आली आहे. ...

राज ठाकरेंनी आयात उमेदवार लादला; शिंदेंनी २०१९ ला तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारा नेता फोडला - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: Raj Thackeray give import candidate in Palghar; Eknath Shinde broke the leader who got the third number of votes in 2019 umesh gowari news | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंनी आयात उमेदवार लादला; शिंदेंनी २०१९ ला तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारा नेता फोडला

राज ठाकरेंचे महत्वाचे शिलेदार असलेले, मनसेच्या स्थापनेपासून सोबत असलेले पालघरचे नेते उमेश गोवारी यांनी रात्री उशिरा शिंदे गटात प्रवेश केला आहे. ...