शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीऐवजी ईव्हीएमविरोधच 'मनसे'च्या रडारवर !

मुंबई : कर्मभूमीचे गोडवे गाणारे बॉलिवूड कलाकार कुठेत? मनसेकडून तीव्र संताप

नाशिक : राज ठाकरेंच्या संकल्पनेतील ‘गोदापार्क’ची बघा महापूरात अशी झाली अवस्था...

कोल्हापूर : 'या भीषण संकटसमयी निवडणुकांचा विचारच कुणाच्या डोक्यात कसा येऊ शकतो'

मुंबई : विधानसभा निवडणुका पुढे ढकला, राज ठाकरेंची आयोगाकडे मागणी

महाराष्ट्र : ३७०चा आनंद साजरा करताना ३७१च्या घोळाकडे दुर्लक्ष नको- राज ठाकरे

महाराष्ट्र : जात कोणतीही असो वरवंटा फिरणारच; भाजपनिष्ठ जातींना राज ठाकरेंचा इशारा

मुंबई : ... तर मी स्वत: जाऊन भाजपा नेत्यांना पुष्पगुच्छ देईन

सांगली : सांगली पूर: पहिला सेल्फी, नंतर उपरती; अखेर गिरीश महाजन पाण्यात उतरले

मुंबई : ''देश आर्थिक गर्तेत चाललाय; पण मोदी भक्त सध्या आनंदात आहेत