शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

ठाणे : राज ठाकरेंची तुलना इंदिरा गांधींशी, ईडीविरोधात जितेंद्र आव्हाडांची सरकारवर टीका

ठाणे : ... तर शांत बसणार नाही, अविनाश जाधव यांचा सरकारला इशारा

मुंबई : राज ठाकरेंच्या कुटुंबीयांच्या पाठिशी सुप्रिया'ताई', दमानियांच्या टीकेला प्रत्युत्तर

मुंबई : गुन्हा केला नसेल तर चौकशीला निडरपणे सामोरे जावे - संजय राऊत 

मुंबई : कौटुंबिक वात्सल्य आणि नाती हे आमचे संस्कार, 'त्या' ट्विटवरून मनसेचा दमानियांना टोला

महाराष्ट्र : 'ईडीयट हिटलर' ! ईडीच्या चौकशीवरून मनसेचा टोला !

मुंबई : Video: आईचा आशीर्वाद, 'दादू'च्या शुभेच्छा अन् 9 नंबरची कार राज ठाकरेंसाठी 'लकी' ठरणार?

महाराष्ट्र : Raj Thackeray ED Notice: चौकशी पक्षाच्या प्रमुखाची नसून एका व्यवसायाची आहे: सुधीर मुनगंटीवार

ठाणे : Raj Thackeray ED Notice : ... तर शांत बसणार नाही, अविनाश जाधव यांचा सरकारला इशारा

मुंबई : Raj Thackeray ED Notice : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ईडी कार्यालयात दाखल