लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका” - Marathi News | mahayuti thackeray group or will contest election on its own mns chief raj thackeray said right decision at the right time do not talk politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”

सध्या युतीबाबत कोणतीही विधाने करू नका, अशा स्पष्ट सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. ...

"सर्व आपापल्या ठिकाणी व्यवस्थित..." ठाकरे बंधू, पवार यांच्या एकत्रीकरणावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया - Marathi News | Everyone is in their proper place Pankaja Munde reaction to the Thackeray brothers and Pawar unification | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"सर्व आपापल्या ठिकाणी व्यवस्थित..." ठाकरे बंधू, पवार यांच्या एकत्रीकरणावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

आता कोणी एकत्र यावे न यावे, याबाबत सल्ला देण्याएवढे माझे वय नसून मी सल्ला किंवा सूचना देण्याच्या भूमिकेत नाही ...

राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण - Marathi News | attempts to keep raj thackeray away from uddhav thackeray shiv sena shinde group moves | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण

राज ठाकरे महायुतीसोबत आले नाहीत तरी चालतील; पण त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्रितपणे मुंबई महापालिका लढू नये, असा प्रयत्न शिंदेसेनेकडून होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. ...

मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय? - Marathi News | Eknath Shinde Shivsena Minister Uday Samant on 'Shivatirth' for the fourth time; met MNS chief Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?

राज ठाकरे यांच्या भेटीनंतर उदय सामंत मुक्तागिरी येथे जात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहेत. ...

माझ्या वडिलांनी व्यंगचित्र काढण्यासाठी दिलेला सल्ला मी ऐकला नाही; अमित ठाकरेंची खंत - Marathi News | I didn't listen to my father raj thackeray advice to draw vyangchitra amit thackeray regrets | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझ्या वडिलांनी व्यंगचित्र काढण्यासाठी दिलेला सल्ला मी ऐकला नाही; अमित ठाकरेंची खंत

जर मी त्यांचं ऐकलं असतं तर आज या ठिकाणी माझं देखील व्यंगचित्र दिसलं असतं असं म्हणत अमित ठाकरेंनी मनातील खंत बोलावून दाखवली ...

या कारवाईने मला तेवढा आनंद, समाधान मिळालं नाही; हल्ला केलेल्या अतिरेक्यांना ठेचून मारा - अमित ठाकरे - Marathi News | operation sindoor action did not give me much satisfaction Kill the pahalgam terrorists who attacked - Amit Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :या कारवाईने मला तेवढा आनंद, समाधान मिळालं नाही; हल्ला केलेल्या अतिरेक्यांना ठेचून मारा - अमित ठाकरे

जेव्हा त्या १०, १२ दहशतवाद्यांना शोधून, ठेचून मारतील तेव्हाच त्या २५ भारतीयांना न्याय मिळेल ...

‘ऑपरेशन सिंदूर’वर राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर CM फडणवीसांचे स्पष्ट भाष्य; म्हणाले... - Marathi News | cm devendra fadnavis reaction over mns chief raj thackeray statement on operation sindoor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ऑपरेशन सिंदूर’वर राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर CM फडणवीसांचे स्पष्ट भाष्य; म्हणाले...

CM Devendra Fadnavis News: ‘ऑपरेशन सिंदूर’वर राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे म्हटले आहे. ...

मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार - Marathi News | mumbai municipal election 2025 will uddhav sena gain strength if it alliance with mns defeat thackeray will be difficult for the mahayuti | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार

उद्धवसेनेला मोठी गळती लागली असून, मुंबई महापालिका राखणे ठाकरेंना आव्हानात्मक ठरू शकते. तर, महायुती पूर्ण ताकद लावून शह देण्याच्या प्रयत्नात आहे. अशातच मनसेची भूमिका महत्त्वाची ठरू शकते, असे म्हटले जात आहे. ...