लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
विकासाचे मुद्दे सोडून जात-धर्म यावर भर; राज ठाकरेंच्या भाषणावरून पुण्यात मनसैनिकाचा राजीनामा - Marathi News | Emphasis on caste religion leaving development issues mns worker resigns in Pune over Raj Thackeray speech | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विकासाचे मुद्दे सोडून जात-धर्म यावर भर; राज ठाकरेंच्या भाषणावरून पुण्यात मनसैनिकाचा राजीनामा

राज ठाकरेंनी शनिवारच्या भाषणात राजकीय घडामोडींबरोबर, धार्मिक विषयांना हात घातला ...

मनसेसोबत युतीवर देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य; आगामी राजकारणाचे संकेत? - Marathi News | Devendra Fadnavis's first comment on alliance with MNS; Signs of upcoming politics? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेसोबत युतीवर देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य; आगामी राजकारणाचे संकेत?

राज ठाकरेंनी एक भूमिका मांडली. कालपर्यंत त्यांची भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाजूने होती. तेव्हा ती त्यांना फार आवडत होती असा टोला देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला लगावला आहे. ...

'मशिदींसमोर हनुमान चालीसा लावणं ही काही स्पर्धा नाही, पण...'; राज ठाकरेंच्या विधानाची कर्नाटकच्या मंत्र्यांकडून दखल! - Marathi News | Use Speakers Within Mosques They Disturb Students Karnataka Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मशिदींसमोर हनुमान चालीसा लावणं ही काही स्पर्धा नाही, पण...', कर्नाटकच्या मंत्र्याचं मोठं विधान!

मशिदींवर भोंगे आणि स्पिकवरुन महाराष्ट्रात राजकारण तापलेलं असताना आता कर्नाटकमध्येही एका मंत्र्यानं याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. ...

“महाराष्ट्र पेटेल अशी वक्तव्य करू नका; श्रीराम जरूर म्हणा, परंतु…”; मंत्री जितेंद्र आव्हाडांची विनंती - Marathi News | "Don't make a statement that Maharashtra will burn, Minister Jitendra Awhad criticizes MNS president Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महाराष्ट्र पेटेल अशी वक्तव्य करू नका; श्रीराम जरूर म्हणा, परंतु..."

महाराष्ट्र शांत आहे. कुठेही क्लेश नाही. द्वेष दिसत नाही असं मंत्री जितेंद्र आव्हाडांनी सांगितले. ...

मी काहींना टाईमपास पक्ष समजत होतो; त्यांना आता तरी थोडे काम मिळालंय, आदित्य ठाकरेंचे मनसेवर टीकास्त्र - Marathi News | I thought some were timepass parties He has got some work now Aditya Thackeray criticism of MNS | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी काहींना टाईमपास पक्ष समजत होतो; त्यांना आता तरी थोडे काम मिळालंय, आदित्य ठाकरेंचे मनसेवर टीकास्त्र

एमआयएम ही भाजपची बी टीम, तर मनसे ही सी टीम ...

Narayan Rane on Raj Thackeray: नारायण राणेंचा राज ठाकरेंना पाठिंबा; म्हणाले, “शिवसेनेची हिंदुत्वाशी मोठी गद्दारी” - Marathi News | bjp narayan rane support to raj thackeray and criticize shiv sena along with maha vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणेंचा राज ठाकरेंना पाठिंबा; म्हणाले, “शिवसेनेची हिंदुत्वाशी मोठी गद्दारी”

Narayan Rane on Raj Thackeray: हे निष्ठेचे नाही, हे पद आणि सत्तेसाठीचे राजकारण आहे, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. ...

शरद पवारांनी राजकीय कारकिर्दीत कितीवेळा रंग बदललेत; भाजपानं यादीच दाखवली - Marathi News | BJP chief spokesperson Keshav Upadhye has criticized Sharad Pawar and the NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांनी राजकीय कारकिर्दीत कितीवेळा रंग बदललेत; भाजपानं यादीच दाखवली

आता मनसे-राष्ट्रवादी वादात भाजपानेही उडी घेतली आहेत. ...

EDनं पुन्हा आवळलं म्हणून आमच्या दैवतावर टीका, ठाकरेंसह फडणवीसही निशाण्यावर| Dhananjay Munde Speech - Marathi News | Criticism on our God as ED is back, Fadnavis on target along with Thackeray Dhananjay Munde Speech | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :EDनं पुन्हा आवळलं म्हणून आमच्या दैवतावर टीका, ठाकरेंसह फडणवीसही निशाण्यावर| Dhananjay Munde Speech

EDनं पुन्हा आवळलं म्हणून आमच्या दैवतावर टीका, ठाकरेंसह फडणवीसही निशाण्यावर| Dhananjay Munde Speech ...