लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
वसंत मोरे म्हणाले, "साहेबांवर नाराज नाही, पण मनात बेचैनी...!" - Marathi News | not annoyed with raj thackeray said mns leader vasant more pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वसंत मोरे म्हणाले, "साहेबांवर नाराज नाही, पण मनात बेचैनी...!"

सगळीकडे वसंत मोरे हे राज ठाकरे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा... ...

Ajit Pawar on Raj Thackeray: “बोलणं सोपं, प्रक्षोभक भाषणाने रोजीरोटीचे प्रश्न मिटणार का”; अजितदादांचा राज ठाकरेंना सवाल - Marathi News | ncp leader and deputy cm ajit pawar replied mns chief raj thackeray over mosque loudspeaker issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बोलणं सोपं, प्रक्षोभक भाषणाने रोजीरोटीचे प्रश्न मिटणार का”; अजितदादांचा राज ठाकरेंना सवाल

Ajit Pawar on Raj Thackeray: राज ठाकरेंचे नगरसेवकदेखील सहमत नसून कोणाला तरी बरे वाटावे म्हणून भाषणे करतायत, अशी टीका अजित पवारांनी केली. ...

Raj Thackeray: मोठ्या पूजेची सांगता, आपण उत्तरपूजेने करतो; राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेच्या नेत्यांनी दिला इशारा - Marathi News | Ahead of MNS chief Raj Thackeray's April 9 meeting in Thane, MNS leaders have given a warning. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मोठ्या पूजेची सांगता, उत्तरपूजेने करतो'; राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेच्या नेत्यांचा इशारा

ठाण्यामध्ये ९ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता राज ठाकरेंची सभा होणार आहे, अशी माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.  ...

“नमाज पढण्यासाठी भोंगे कशाला हवेत”; मुस्लिम नगरसेवकांचा राज ठाकरेंना पाठिंबा - Marathi News | mns nashik corporators support raj thackeray over mosque bhonga issue and said why the buzzer to pray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नमाज पढण्यासाठी भोंगे कशाला हवेत”; मुस्लिम नगरसेवकांचा राज ठाकरेंना पाठिंबा

मशिदीवरील भोंगा प्रकरणावरुन मनसेत दोन गट पडल्याचे दिसत असून, कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे. ...

Raj Thackeray: मुंबईत मनसेचे बॅनर झळकल्याने नवा वाद, उद्धव ठाकरेंनाच केलं लक्ष्य - Marathi News | Raj Thackeray: MNS banner flashed in Mumbai, targeting new controversy, Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मनसेचे बॅनर झळकल्याने नवा वाद, उद्धव ठाकरेंनाच केलं लक्ष्य

मुंबईतील दादर-माहिम-प्रभादेवी विधानसभा मतदारसंघात हा बॅनर झळकला असून या बॅनरवरुन शिवसेनेला टार्गेट करण्यात आलं आहे ...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ९ एप्रिलला ठाण्यात जाहीर सभा; कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करणार - Marathi News | MNS president Raj Thackeray public meeting in Thane on April 9 after gudi padwa melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंची ९ एप्रिलला ठाण्यात जाहीर सभा; कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करणार

शिवतीर्थावरील भाषणात राज ठाकरेंनी आक्रमक हिंदुत्व दाखवत मशीद, भोंगे आणि मदरशांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. ...

ठाकरे कुटुंबात आनंद सोहळा; राज ठाकरे झाले आजोबा, अमित ठाकरेंना पुत्ररत्न - Marathi News | Raj Thackeray became grandfather, Amit Thackeray became a father, a son was born at Thackeray family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे कुटुंबात आनंद सोहळा; राज ठाकरे झाले आजोबा, अमित ठाकरेंना पुत्ररत्न

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजोबा झाले असून अमित ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. ...

आमची अडचण होतेय! पुण्यातील वसंत मोरे दबक्या आवाजात बोलले; मनसैनिक संभ्रमात - Marathi News | We will try our best to maintain peace in our region, said MNS Pune city president Vasant More | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमची अडचण होतेय! पुण्यातील वसंत मोरे दबक्या आवाजात बोलले; मनसैनिक संभ्रमात

वसंत मोरे एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हणाले की, राज ठाकरे नेमकं काय बोलले हे कार्यकर्तांना समजलेलचं नाही. ...