शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : ...तर आपणही सोनू सूदसारखे प्रसिद्ध होऊ शकता; मनसेचा संजय राऊतांना खोचक सल्ला

मुंबई : अग्रलेख लिहिण्यापलीकडे काय केलंत?; सोनू सूदवरील टिप्पणीनंतर मनसेचा संजय राऊतांना सवाल

राष्ट्रीय : Lockdown: योगी सरकारचा यू-टर्न; कामगारांना परत बोलावण्यासाठी आमच्या परवानगीची गरज नाही

मुंबई : Coronavirus:..मग अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी?; राज ठाकरेंची राज्यपालांकडे मोठी मागणी

मुंबई : ...तर विनापरवानगी यूपीच्या मजुरांनाही प्रवेश नाही; राज ठाकरे यांचे आदित्यनाथ यांना प्रत्युत्तर

महाराष्ट्र : ...तर महाराष्ट्रात येताना आमची परवानगी घ्यावी लागेल, राज ठाकरेंचा आदित्यनाथांना कडक इशारा

महाराष्ट्र : मनसेला मोठा धक्का! नेत्याने केली राजकीय निवृत्तीची घोषणा; उत्तराधिकारी म्हणून पत्नीची निवड

मुंबई : कोणाचा कशावर फोटो टाकायचा कळत नाही का?; मनसेचा शिवसेनेला सवाल

मुंबई : 'लाव रे तो व्हिडीओ 2.0'?; मनसे नेत्याने ट्विट केलं मोदींचं 'ते' भाषण

मुंबई : CoronaVirus News: परप्रांतीय गावी जात असल्याने लॉकडाऊन ही मराठी तरुणांसाठी सुवर्णसंधी; मनसे अजेंडा राबवणार