लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Raj Thackeray: मशिदीवरील भोंगे ३ मेपर्यंत उतरवा, नाहीतर देशभर हनुमान चालीसा लावू; राज ठाकरेंचा इशारा - Marathi News | Raj Thackeray reiterates demand for removal of loudspeakers from mosques gives a deadline | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मशिदीवरील भोंगे ३ मेपर्यंत उतरवा, नाहीतर देशभर हनुमान चालीसा लावू; राज ठाकरेंचा इशारा

प्रत्येकाने आपल्या धर्माचे पालन घरात केले पाहिजे. महाराष्ट्रात आम्हाला जातीय दंगली करायच्या नाहीत; परंतु राज्याच्या गृह खात्याने सर्व मौलवींना बोलावून मशिदींवरील भोंगे ईदपूर्वी ३ मेपर्यंत उतरवायला भाग पाडावे. ...

Raj Thackeray: एकाच घरात राहून केवळ अजित पवारांच्या घरी धाड, सुप्रिया सुळेंच्या नाही; राज ठाकरेंनी विचारला प्रश्न - Marathi News | Raj Thackeray: Staying in the same house and raiding only Ajit Pawar's house, not Supriya Sule's; Raj Thackeray asked the question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकाच घरात राहून केवळ अजितदादांच्या घरी धाड, सुप्रिया सुळेंच्या नाही, असं का?”

मला ईडीची नोटीस आली म्हणून ट्रॅक बदलला बोलतात, मी भूमिका बदलली नाही. मला ट्रॅक बदलायची गरज नाही असं प्रत्युत्तर राज ठाकरेंनी राष्ट्रवादीला दिले. ...

Raj Thackeray: “ज्या मुंब्र्यात अतिरेकी सापडलेत त्याच मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड निवडून येतात”: राज ठाकरे - Marathi News | mns raj thackeray replied ncp jitendra awhad in thane uttar sabha | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :“ज्या मुंब्र्यात अतिरेकी सापडलेत त्याच मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड निवडून येतात”: राज ठाकरे

Raj Thackeray: देशावर खरं प्रेम करणारा प्रामाणिक मुस्लिम बांधव यांच्यामुळे भरडला जातोय, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

MNS Raj Thackeray Uttar Sabha Live : आता शरद पवार राऊतांवर खुश आहेत, ते कधी टांगले जातील हे समजणार नाही; राज ठाकरेंचा टोला - Marathi News | mns leader raj thackeray slams sanjay raut commented on sharad pawar ajit pawar supriya sule ed pm narendra modi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आता शरद पवार राऊतांवर खुश आहेत, ते कधी टांगले जातील हे समजणार नाही; राज ठाकरेंचा टोला

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या भाषणात मी म्हटलं होतं. शरद पवार खुश झाले की भीती वाटायला लागते : राज ठाकरे ...

Raj Thackeray: “शरद पवार नास्तिक, देव मानत नाहीत, देवळात हात जोडतानाचा फोटो सापडणार नाही”: राज ठाकरे - Marathi News | mns raj thackeray criticized ncp and sharad pawar over various issues in thane uttar sabha | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :“मुस्लिम मते जातील या भीतीने शरद पवार शिवरायांचे नाव घेत नाहीत”: राज ठाकरे

Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, शरद पवार कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताना दिसणार नाहीत. कारण... ...

MNS Raj Thackeray Uttar Sabha Live : मी भूमिका बदलतो हे शरद पवारांनी सांगावं?; राज ठाकरेंचा टोला - Marathi News | MNS Raj Thackeray Uttar Sabha Live Should Sharad Pawar tell me that I change roles | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मी भूमिका बदलतो हे शरद पवारांनी सांगावं?; राज ठाकरेंचा टोला

१९९९ ला सोनिया गांधी नको म्हणून बाहेर पडले. निवडणुकांचा निकाल लागला, पुन्हा काँग्रेससोबत गेले आणि दोन महिन्यांत भूमिका बदलली, राज ठाकरेंनी करून दिली आठवण. ...

उत्तर सभेत राज ठाकरे यांच्या पंतप्रधान मोदींकडे दोन मागण्या, एक समान नागरी कायदा अन् दुसरी... - Marathi News | Raj Thackerays two demands to Prime Minister Narendra Modi, one about uniform civil coad and other about Population control | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उत्तर सभेत राज ठाकरे यांच्या पंतप्रधान मोदींकडे दोन मागण्या, एक समान नागरी कायदा अन् दुसरी...

समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात बोलताना राज म्हणाले, आमच्याकडे एक तुमच्याकडे पाच-पाच आम्हाला काही असुया नाही. पण... ...

Raj Thackeray: राज ठाकरेंचं देशभरातील हिंदुंना आवाहन; ३ मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत, तर... - Marathi News | Raj Thackeray: Raj Thackeray's appeal to Hindus across the country; If the speaker on the mosque did not come down till May 3, then will play hanuman chalisa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचं देशभरातील हिंदुंना आवाहन; ३ मेपर्यंत भोंगे हटवले नाही, तर...

ईडीच्या नोटिशीची चाहूल लागली तेव्हा शरद पवारांनी केवढं नाटकं केलीत. ज्यांनी पापच केले नाही मग ईडी नोटीस येवो किंवा अन्य काही मी भीक घालत नाही अशी टीका राज ठाकरेंनी केली. ...